50000 रु प्रोत्साहनपर अनुदानाची दुसरी/तिसरी यादी पहा : protsahan anudan list
50000 protsahan anudan yojana maharashtra : प्रोत्साहन पर अनुदानाची काही जिल्ह्यामध्ये दुसरी व तिसरी यादी आली आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी यादीमध्ये आपले नाव चेक करून आपले आधार प्रमाणीकरण करावे.
50000 रु प्रोत्साहनपर अनुदानाची तिसरी यादी
आपल्याकडे सीएससी केंद्र/आपले सरकार सेवा केंद्र असेल तर आपण महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवरून (protsahan anudan yojana maharashtra) यादी काढू शकता. आपण शेतकरी असाल तर खाली दिलेल्या आपल्या जिल्ह्यावर क्लिक करून संपूर्ण जिल्ह्याची यादी पाहू शकता.
आम्ही याठिकाणी जिल्ह्याची प्रयत्न केला आहे. आपण आपल्या जिल्ह्यावर क्लिक करा नंतर मोबाईल मध्ये एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये एक झिप (Zip File) फाईल असेल ती आपण डाऊनलोड करावी. नंतर मोबाईल मध्ये extract करा. संपूर्ण जिल्ह्याची गावानुसार याद्या पाहायला मिळतील. वरती सर्च गावाचे नाव टाकून यादी पाहता येईल.
हे पण वाचा : या शेतकऱ्यांना मिळणार नाही 50000 रु प्रोत्साहन अनुदानाचा लाभ.
सोलापूर जिल्हा दुसरी यादी
काही जिल्ह्यामध्ये दुसरी तर काही जिल्ह्यामध्ये तिसरी यादी जाहीर झाली आहे.
पुढील नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी ग्रुप जॉईन करा.