१३ वा हप्ता कधी मिळणार पहा : PM Kisan 13th installment date 2023
शेतकऱ्यांना १३ हप्ता डीबीटी/DBT (Direct Benefit Transfer) मार्फत पाठविण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे.
| योजनेचे नाव | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना |
| लाभार्थी | शेतकरी |
| मिळणारा लाभ | प्रती वर्ष ६००० रु |
| १३ वा हप्ता कधी मिळणार | 27 फेब्रुवारी २०२३ |
| PM Kisan 13th installment date | 27 February 2023 |
