आपण केलेली पिक पाहणी झाली का?

आपण जर पिक पाहणी केली असेल तर पिक पाहणी झाली किंवा नाही कसे चेक करणार पुढे पहा.

मोबाईल मधील E Pik Pahani App ओपन करा .

इथे दाखवल्याप्रमाणे तुमच्या समोर स्क्रीन दिसेन.

वरती दाखवल्याप्रमाणे गावाचे खातेदारांची पिक पाहणी वरती क्लिक करा.

त्यामध्ये आपल्या गावातील सर्व पिक पाहणी खातेदार यांची यादी तुम्हाला पाहायला मिळेल.

त्या यादी मध्ये आपले नाव शोधा.

आपले नाव हे हिरव्या कलर मध्ये हायलाईट केलेले असेल तर त्यासमोर चौकोनात क्लिक करा.

आपण केलेली पिक पाहणी त्याठिकाणी दिसेल. म्हणजेच आपली पिक पाहणी झाली आहे.