Tractor खरेदीसाठी मिळते का १०० % अनुदान पहा सविस्तर माहिती.

Tractor खरेदीसाठी  १०० % अनुदान मिळत नाही किती मिळते पुढे वाचा.

तुम्हाला जर ट्रँक्टर घ्यायचा असेल तर तुम्ही Maha DBT पोर्टल वरती अर्ज करावा लागेल.

अर्ज केल्यानंतर काही दिवसात तुमची निवड झाल्यास तुम्हाला मेसेज येईल.

मेसेज आल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे MAHA-DBT पोर्टल वरती अपलोड करावी.

काही दिवसातच तुम्हाला ट्रँक्टर खरेदी करण्यासाठी पूर्व संमती येईल.

आपण ट्रँक्टर खरेदी करून बिल इतर कागदपत्रे पोर्टल वर अपलोड करावी.

ट्रँक्टर पाहण्यासाठी कृषी खात्याचे अधिकारी येतील.

काही दिवसातच अनुदान आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होईल.

ट्रँक्टर खरेदी करण्यासाठी MAHA -DBT Portal वरील योजनेतून १०० % अनुदान मिळत नाही.

अनुदान १ लाख ते सव्वालाख रुपये पर्यंत प्रवर्गानुसार अनुदान दिले जाते.