PM Awas Yojana

प्रधान मंत्री आवास योजना 2022

Pradhan Mantri Awas Yojana List

प्रथम https://pmayg.nic.in वेबसाईट ला भेट द्या.

आवास योजनेची यादी कशी पहायची पहा.

वरती दाखवल्या प्रमाणे उजव्या बाजूला मेनू दिसेल त्यावर क्लिक करा.

Awassoft हा पर्याय निवडा.

Report Option निवडा.

Physical Programs Reports

house progress against हा पर्याय निवडा.

आपले राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव वरील प्रमाणे निवडा.

आपण निवडलेल्या गावची यादी पाहायला मिळेल.