PM Kisan योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रु दिले जातात.

PM Kisan Yojana

पुढे 

PM Kisan Yojana E-kyc

12 वा हप्ता मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे

पुढे 

2000 रु. हप्ता कोणाला मिळणार.

१२ व्या हप्त्याचे २००० रु. फक्त त्याच शेतकऱ्यांना मिळणार ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे.

PM Kisan Yojana : पुढील हप्ता मिळण्याकरिता आपण पुढील बाबी लक्षात घ्या..

पुढे 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

१) बँक खात्याला आधार कार्ड       (NPCI) लिंक करावे . २) PM Kisan E-kyc करणे. 3) PM Kisan Account Active      आहे का? हे तपासावे.

पुढे

खाते Active आहे का?  कसे पाहणार पुढे पहा.

Beneficiary Status

आपले Account Active आहे का? हे पाहण्यासाठी PM Kisan Benificiary Status Check करावे.

पुढे

PM Kisan Beneficiary Status

1) https://pmkisan.gov.in/    वेबसाईट ला भेट द्या. 2) Farmer Corner मध्ये      Beneficiary Status पर्याय      निवडा. 3) आपला मोबाईल नंबर/नोंदणी      क्रमांक टाका? 4) आपले स्टेटस पहायला मिळेल.

हप्ता कधी मिळणार?

ऑक्टोंबर महिन्यात PM Kisan Yojana चा पुढील १२ हप्ता दिवाळी पूर्वी मिळू शकतो.

पुढे

PM Kisan 12th Installment Date 2022

Benificiary Status खालील लेख वाचा.

पुढे