प्रोत्साहन पर अनुदान यादी पहा मोबाईलवर

50000 रु प्रोत्साहन अनुदान याद्या जाहीर झाल्या आहेत.

काही जिल्ह्यामध्ये दुसरी तर काही जिल्ह्यामध्ये तिसरी यादी जाहीर झाली आहे.

यादी पाहण्यासाठी आपण गुगलवरती farmerscheme असे सर्च करा.

तुम्हाला खालील www.farmerscheme.com हि साईट ओपन करायची आहे.

तुम्हाला खालील लेख पाहायला मिळेत तो ओपन करा. त्यामध्ये लिस्ट दिलेल्या आहेत.

आपल्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र या ठिकाणी सुद्धा तुम्हाला यादी पाहायला मिळेल.

आपल्या मित्रांना हि उपयुक्त माहिती पाठवा.