7/12 website not working; येथून काढा डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उतारा

712 website not working

7/12 website not working : डिजिटल सातबारा उतारा शासनाने नागरिकांसाठी ऑनलाईन उपलब्ध करून दिला आहे. परंतु तो काढताना अडचणी येतात याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.

या लेखामध्ये काय आहे.

7/12 website not working

डिजिटल सातबारा घरबसल्या मोबाईलवरून काढणे खूप सोपे झाले आहे. परंतु बऱ्याचदा सातबारा (7/12,8अ) काढताना अडचणी येतात. कधी साईट चालत नाही, तर कधी सातबारा उतारा डाऊनलोड होत नाही. डिजिटल सहीचा सातबारा उतारा काढण्यासाठी आपण मोबाईल वरून बऱ्याचदा प्रयत्न करतो पण सातबारा डाऊन+लोड करण्यास अडचण येत आहे.

काही वेळेस पुन्हा प्रयत्न करा Please try again असा मेसेज येतो तर कधी Down+load चा पर्यायच येत नाही. अशा वेळी आपण काय करायचे याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आपण जर https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/DSLR या साईट वरून तुम्हाला जर सातबारा काढत असाल तर तुम्हाला पुन्हा प्रयत्न करा असा मेसेज येत असेल तर सातबारा डाऊन+लोड होणार नाही.

खालील पर्यायावर क्लिक करून आपण लॉगइन करून सातबारा काढू शकता.

सातबारा काढण्यासाठीयेथून लॉगइन करा
Satbara Maharashtra

खालील गोष्टी चेक करा.

  • सर्व प्रथम मोबाईल इंटरनेटचे स्पीड चेक करा. इंटरनेट व्यवस्थित काम करीत आहे का?
  • त्यानंतर ब्रावझर इतिहास (History+Cache) काढून टाका.
  • ७/१२ उतारा हा जर डिजिटल स्वाक्षरी झाला नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तसा मेसेज पाहायला मिळेल.
  • सातबारा उतारा वरती जर डिजिटल सही झालेली नसेल तर तो उतारा सातबारा काढता येणार नाही.
  • जर तुम्हाला सातबारा काढताना अडचण येत असेल तर तुम्ही वरील येथून लॉगइन करा या पर्यायावर क्लिक करून सातबारा काढू शकता.

Similar Posts

Leave a Reply