तुम्हाला किती HP चा सोलर पंप मिळणार : Saur Krushi Pump Yojana

Saur Krushi Pump Yojana : शेतकरी मित्रांनो तुम्ही पण सोलर योजनेचा लाभ घ्यायचा आहे. तर तुम्हाला किती HP चा सोलर पंप मिळेल हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
Saur Krushi Pump Yojana
महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणि प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना या दोन योजना राबविल्या जात आहेत. शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत ९०% ते ९५% अनुदानावर हे सोलर पंप दिले जातात. योजनेसाठी अर्ज सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांना ऑनलाईन करावा लागतो.
अर्जाची निवड प्रक्रिया झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोबाईल एसएमएस (SMS) द्वारे कळविले जाते. नंतर शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्स्याची रक्कम ऑनलाईन भरावी लागते. काही दिवसात शेतात पाहणी करण्यासाठी अधिकारी येतात. पाहणी केल्यानंतर काही महिन्यामध्ये सोलर पंप बसविला जातो.
Solar