७/१२ वारस नोंद अर्ज ऑनलाईन करता येणार : Varas Nond Online

Varas Nond Online form

Varas Nond Online : नमस्कार शेतकरी बंधुंनो, ७/१२ वरती जर वारस नोंद करायची, वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. आपण घरबसल्या मोबाईल वरून सुद्धा अर्ज करू शकता.(land record)

या लेखामध्ये काय आहे.

Varas Nond Online

आपण वारस नोंद करण्यासाठी आपण तलाठी कार्यालयामध्ये जाऊन त्यासाठी लागणारा अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जोडून तलाठी यांच्याकडे जमा करावी लागत असे. यामध्ये शेतकऱ्यांचा खूप वेळ वाया जात आणि खर्च सुद्धा होत असे, परंतु आता शेतकरी यासाठी ऑनलाईन मोबाईल वरून अर्ज करू शकतात.

महसूल खात्याने हि सुविधा सुरु करून दिली आहे. वारस नोंद, ७/१२ वरील बोजा चढविणे/कमी करणे, एकुमे नोंद कमी करणे, तक्रार अर्ज, अपाक शेरा कमी करणे इ. अनेक सुविधा ऑनलाईन मिळणार आहेत.

वारस नोंद online

यासाठी शेतकऱ्यांना महसूल खात्याच्या ई हक्क प्रणाली (E hakk pranali) /PDE पोर्टल वरती नोंदणी करावी लागेल. आपले वापरकर्ता नाव तयार करावे लागेल. नंतरच शेतकऱ्यांना वारस नोंद करिता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

Similar Posts

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *