50000 रु प्रोत्साहन अनुदान दुसरी/तिसरी यादी आली पहा : Protsahan Anudan Yojana Maharashtra
Protsahan Anudan Yojana Maharashtra : शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी, मागील काही दिवसापूर्वी ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी काही जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झाली होती. आता काही जिल्ह्यामध्ये दुसरी यादी तर काही जिल्ह्यामध्ये तिसरी प्रसिद्ध झाली आहे.
Protsahan Anudan Yojana third list
50000 रुपये प्रोत्साहन अनुदानाची तिसरी यादी प्रसिद्ध झाली आहे. यादीमध्ये आपले नाव असल्यास शेतकऱ्याने आपले आधार कार्ड, बँक कर्ज खाते पुस्तक घेऊन आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे.
50 हजार रुपये प्रोत्साहन (protsahan anudan list) अनुदान यादीमध्ये नाव असल्यास शेतकऱ्याने केवायसी/KYC करावी. तरच त्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.
Protsahan Anudan Yojana Maharashtra
प्रोत्साहन अनुदान तिसरी यादी दिनांक शुक्रवार दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (https://mjpskyportal.maharashtra.gov.in/) पोर्टल वरती अपलोड करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना यादी कुठे पाहायला मिळेल?
आम्ही आपल्या www.farmerscheme.com पोर्टल वरती जश्या याद्या उपलब्ध होतील तश्या याठिकाणी अपलोड केल्या जातील. आपण डाउनलोड करून यादी मध्ये आपले नाव चेक करू शकता.
येथे आपल्या जिल्ह्याची यादी नसल्यास, आपण आपल्या गावातील ऑनलाईन केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन यादी मध्ये आपले नाव चेक करावे. आणि आपली केवायसी करून घ्यावी.“mahatma jyotirao phule karj mafi yojana”
आपल्या गावातील शेतकऱ्यांना हि उपयुक्त माहिती पाठवा. यादीमध्ये नाव असल्यास आपली केवायसी करून घेतील.