Pik Pera Form; डाऊनलोड करा पिक पेरा फॉर्म/स्वयंघोषणा पत्र

Pik Pera Form

Pik Pera Form : शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती, शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी फॉर्मसोबत “Pik Pera Form” पिक पेरा स्वयंघोषणापत्र द्यावे लागते. हे स्वयंघोषणापत्र तुम्हाला आम्ही याठिकाणी दिलेले आहे.

या लेखामध्ये काय आहे.

Pik Pera Form Marathi

शेतकऱ्यांसाठी शासनाने १ रुपयामध्ये पिक विमा योजना म्हणजेच सर्वसमावेशक पिक विमा योजना (pik vima maharashtra) सुरु केली आहे, शेतकऱ्यांना शेतातील पिकाचा विमा भरण्यासाठी जास्त पैसे भरण्याची गरज नाही. शेतकऱ्यांच्या हिस्स्याची विम्याची रक्कम शासन भरणार आहे. म्हणजेचे शेतकऱ्यांना फक्त एक रुपयामध्ये पिक विमा भरता येणार आहे.

पिक विम्यासाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःचे आधार कार्ड, तसेच बँक खाते पुस्तक, ७/१२, ८अ, पिकपेरा (Pik Pera Online) स्वयंघोषणापत्र इ. कागदपत्रे असणे गरजेचे आहे. यामधील इतर वैयक्तिक कागदपत्रे शेतकऱ्यांकडे असतात. परंतु त्यासाठी लागणारे {kharip pik pera 2024} “पिक पेरा स्वयंघोषणापत्र” हे उपलब्ध नसते. परंतु आम्ही तुम्हाला याठिकाणी पिकपेरा घोषणापत्र याठिकाणी दिलेले आहे. आपण त्याची प्रिंट काढून ते भरून फॉर्म सोबत अपलोड करू शकतात.

खरीप पिक पेरा फॉर्म डाऊन+लोड करण्यासाठीयेथे क्लिक करा
रब्बी पिक पेरा फॉर्म/घोषणापत्र डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा
योजनेचे नावप्रधानमंत्री पिक विमा योजना 2024
pik pera form 2024-25

शेतकऱ्यांना पिक विमा करीता अर्ज करण्यासाठी शेतकरी प्रधानमंत्री फसल बिमा योजना https://pmfby.gov.in/ या साईट वरती अर्ज करू शकतात.

rabbi pik pera form, kharip pik pera form, pik pera ghoshanapatra, rabbi pik pera ghoshanapatra,rabbi pik pera 2024, pik pera form, pik pera pmfby 2024-25 pdf, pik pera self declaration, pik pera swayam ghoshna patra marathi pdf 

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *