50 हजार प्रोत्साहन अनुदान 4 थी यादी जाहीर : 50000 anudan yojana maharashtra list
50000 anudan yojana maharashtra list : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, मागील काही दिवसापूर्वी ५०००० रु प्रोत्साहन अनुदानाची काही जिल्ह्यामध्ये ३ री तर काही जिल्ह्यामध्ये चौथी यादी जाहीर झाली होती.
50000 anudan yojana maharashtra list
ज्या जिल्ह्याची ३ री यादी मागील काही दिवसापूर्वी जाहीर झाली होती, आता त्या जिल्ह्याची ५० हजार प्रोत्साहनपर अनुदानाची ४ थी यादी जाहीर झालेली आहे. आम्ही याठिकाणी काही जिल्ह्यांच्या याद्या देणार आहोत. जशा याद्या आमच्याकडे उपलब्ध होतील. तशा याठिकाणी पोर्टल वरती आम्ही आपल्या जिल्ह्याची यादी अपलोड करू. आपल्या जिल्ह्याची यादी याठिकाणी उपलब्ध नसल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव कमेंट करा.
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेची ४ थी यादी मंगळवार दि. १४ मार्च २०२३ रोजी https://mjpskyportal.maharashtra.gov.in/ पोर्टल वरती अपलोड करण्यात आली आहे.
या ठिकाणी आपल्या जिल्ह्याची यादी उपलब्ध नसल्यास आपण जवळील आपले सरकार सेवा केंद्र, ऑनलाईन सुविधा केंद्र याठिकाणी जावून आपले नाव यादीत आहे का? चेक करू शकता.
protsahan anudan yojana maharashtra
ज्या शेतकऱ्याचे प्रोत्साहनपर अनुदान यादीमध्ये नाव असेल, अशा शेतकऱ्यांनी जवळील आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र, ऑनलाईन सुविधा केंद्र, CSC या ठिकाणी जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. आधार प्रमाणीकरण केले तरच ५० हजार प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
Kolhapur
Nanded