Mahaurja Login Registration; सोलर पंप अर्ज करण्यासाठी येथून लॉगइन/नोंदणी करा

Mahaurja Login Registration

Mahaurja Login Registration : शेतकऱ्यांसाठी योजने संबधित नवीन माहिती आणि अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती या संकेतस्थळावर देत आहोत. पीएम कुसुम सोलर योजनेसाठी अर्ज कसा करावा व अर्ज करण्यासाठी नोंदणी Mahaurja Login Registration कुठे करावी तसेच अर्ज करण्यासाठी लॉगइन कोठून करायचे याबद्दल सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

या लेखामध्ये काय आहे.

Mahaurja Login Registration

शेतकऱ्यांना मोबाईलवरून अर्ज करताना, अर्ज कोणत्या वेबसाईटवरती करायचा आणि त्यासाठी काय प्रोसेस असते याबद्दल सविस्तर माहिती येथे दिलेली आहे. अर्ज करताना अनेक शेतकरी विविध संकेतस्थळावर जातात परंतु त्यांना, पीएम कुसुम सोलर योजनेसाठी अर्ज करण्याची वेबसाईट मिळत नाही. यामुळे काही शेतकरी हे चुकीच्या साईट वर नोंदणी करतात. परंतु शेतकऱ्यांनी फक्त महाउर्जाच्या अधिकृत साईटवरतीच अर्ज करावा.

पीएम कुसुम सोलर योजनेसाठी अनेक शेतकरी अर्ज करित आहे. यामुळे सौर पंपाचा कोटा काही वेळेतच संपत आहे. महाउर्जा कडून पुन्हा नवीन उपलब्ध करून दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहून आपला अर्ज भरून घ्यावा. पुणे जिल्ह्यातील दि.३१/०५/२०२३ वेळ ६:१७ AM रोजी Open प्रवर्गासाठी उपलब्ध असलेला कोटा खालीलप्रमाणे.

mahaurja solar pump kusum
mahaurja solar pump kusum

Open, SC आणि ST प्रवर्गासाठी वेगवेगळा कोटा आहे. अर्ज करण्यापूर्वी शेतकऱ्याला सर्वप्रथम नोंदणी “mahaurja beneficiary registration” करणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B हे संकेतस्थळ शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. नोंदणी झाल्यानंतर लॉगइन कुठे करायचे? (mahaurja beneficiary login) तर लॉगइन करण्यासाठी सुद्धा शासनाने पर्याय दिलेला आहे.

योजनापीएम कुसुम सोलर पंप योजना
लाभार्थीशेतकरी
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
लाभार्थी नोंदणी करण्यासाठीयेथे क्लिक करा
लाभार्थी लॉगइन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Mahaurja Login Registration

Mahaurja Kusum Application Form

अर्ज भरण्यापूर्वी खालील बाबी लक्षात घ्या.

  • सौर पंपासाठी अर्ज करण्यापूर्वी नोंदणी करणे गरजेचे आहे.
  • नोंदणी करण्यासाठी १०० रु शुल्क भरावे लागेल.
  • नोंदणी करताना जात प्रवर्ग, मोबाईल नंबर व आधार नंबर, ७/१२ उतारा माहिती बरोबर आहे का हे चेक करा.
  • एकदा नोंदणी झाल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
  • नोंदणी करताना किती कोटा उपलब्ध आहे याची माहिती पाहायला मिळेल.
  • अर्ज भरताना संपूर्ण माहिती व कागदपत्रे व्यवस्थित भरून अपलोड करा. संपूर्ण माहिती पुन्हा चेक करा आणि नंतरच आपला अर्ज सबमिट करा.

Kusum Mahaurja Registration For solar pump subsidy : Apply Online

नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्याकडे आधार कार्ड, ७/१२ व मोबाईल इ. असणे गरजेचे आहे. अर्ज भरताना माहितीदार व्यक्ती कडूनच भरावा अन्यथा जवळच्या ऑनलाईन सुविधा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र याठिकाणी सुद्धा आपला अर्ज भरून दिला जाईल. वेबसाईट वरती लोड असल्यामुळे अर्ज करण्यासाठी वेळ लागू शकतो.

Similar Posts

20 Comments

  1. माझा मोबाईल नंबर व आधार ऑलरेडी रजिस्टर दाखवत आहे पण मला ओटीपी मिळाला नाही व एमखेडी पासवर्ड पण आला नाही. मोबाईल नंबर टाकले असता पासवर्ड रेस्ट होत नाही

  2. पेमेंट कट झालं OTP पण आला mk coad का नाही आला

  3. काल पासून OTP मोबाईलला येत नाही आणि नंतर पुन्फॉहा तोच फॉर्म भरताना
    आधारकार्ड सबमिट करून घेत नाही

    1. एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर, पुन्हा नोंदणी होणार नाही,
      जरी तुम्हाला ओटीपी येत नसेल तर काही वेळाने प्रयत्न करा,
      युजरनेम आणि पासवर्ड कसे मिळवायचे हे पाहण्यासाठी या साईवरील लेख वाचा.

  4. Mk id मिळाला आहे लॉगिन होत नाही

  5. नोंदणी शुल्क 15 रुपये कटले आहे पण युवजर आयडी आणि पासवर्ड आलेला नाही…..

    1. पुन्हा रजिस्ट्रेशन करा व ७/१२ माहिती भरून फॉर्म सबमिट करा. तुम्हाला युजरनेम पास मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *