Solar Pump List; सोलर पंप निवड प्रक्रिया सुरु पहा

Solar Pump List

Solar Pump List : पीएम कुसुम सोलर योजनेचे मागील काही महिन्यांपूर्वी फॉर्म सुरु झाले होते, फॉर्म भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सौर पंप निवड प्रक्रिया सुरु झाली आहे.

या लेखामध्ये काय आहे.

Solar Pump List 2024

शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची माहिती, ज्या शेतकऱ्यांनी पीएम कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज केलेला आहे. अशा शेतकऱ्यांची निवड प्रक्रिया सुरु झालेली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास त्यांना एसएमएसद्वारे कळविले जात आहे. “Solar Pump List” अनुसूचित जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) आणि सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना निवड झालेले एसएमएस येत आहेत. त्यांनी कुसुम महाउर्जाच्या अधिकृत साईट वरती लॉगइन करून सेल्फ सर्व्हे चा पर्याय आला आहे का चेक करावे.

मोबाईल मध्ये Meda Beneficiary-Mahaurja अँप मध्ये लॉग इन करून सेल्फ सर्व्हेचा ऑप्शन आला आहे का चेक करावे. सेल्फ सर्व्हे ऑप्शन आला नसेल तर काळजी करू नका निवड झाल्यानंतर तुम्हाला एसएमएस येईल. एसएमएस मिळाल्यानंतर आपण अँप मध्ये चेक करू शकता.

pm kusum solar yojana beneficiary list

ज्या शेतकऱ्यांची अर्जामधील काही त्रुटी असल्यास एसएमएस मिळाल्यानंतर विहित कालावधीमध्ये शेतकऱ्याने त्रुटीचे निराकरण करावे. “kusum mahaurja beneficiary list” ज्या शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज केला आहे. अशा शेतकऱ्यांना निवड झालेले एसएमएस/मेसेज येत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे परंतु निवड झालेला एसएमएस आला नसेल त्यांनी काळजी करू नका निवड झाल्यानंतर त्यांना एसएमएस येईल. एसएमएस मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना सर्व प्रथम सेल्फ सर्व्हे करावा लागणार आहे.

सेल्फ सर्व्हे केल्यानंतर लाभार्थीला पेमेंट पर्याय मिळणार आहे. पेमेंट केल्यानंतर सोलर पंपाची कंपनी निवडता येईल. सेल्फ सर्व्हे शेतामध्ये जावून ज्या ठिकाणी सोलर पंप बसवायचा आहे त्या ठिकाणचा फोटो व पाण्याच्या स्त्रोताबरोबर शेतकऱ्याचा फोटो काढावा लागेल.

सेल्फ सर्व्हे करण्यासाठी शेतकऱ्यांना “Meda Beneficiary” हे अँप उपलब्ध करून दिले आहे. शेतकऱ्यांनी अँप मधून सेल्फ सर्व्हे करायचा आहे, सेल्फ सर्व्हे शेतकऱ्याने शेतामध्ये जावून करायचा आहे.

www.mahaurja.com – kusum.mahaurja.com beneficiary

सेल्फ सर्व्हे केल्यानंतर शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी अँपमध्ये पर्याय येईल, शेतकऱ्यांना अँपमधूनच लाभार्थी हिस्सा भरायचा आहे. ज्या शेतकऱ्यांना निवड झालेला एसएमएस आला नसेल तर त्यांनी आपल्या अर्ज स्टेटस चेक करून पहावे.

शेतकऱ्यांना निवड झाली आहे का? हे पाहण्यासाठी सोलर पंप योजनेची यादी “Solar Pump List 2024” पाहण्याची गरज नाही. शेतकरी आपली निवड झाली आहे का? हे मोबाईलवरून चेक करू शकता. यासाठी तुम्हाला पीएम कुसुम योजनेच्या (kusum solar list maharashtra) https://kusum.mahaurja.com/beneficiary/ या साईट वरती लॉगइन करून पाहू शकता.

Similar Posts

Leave a Reply