Bhumi Abhilekh; भूमि अभिलेखचे नवीन पोर्टल सुरु पहा फेरफार, नकाशा, 7/12, ८अ

Bhumi Abhilekh

Bhumi Abhilekh : नागरिकांसाठी आनंदाची बातमी, भूमी अभिलेखचे “Bhumi Abhilekh” नवीन पोर्टलचे काम सुरु आहे. नागरिकांना भूमी अभिलेख पोर्टल वरती जमिनी संबधित सर्व सुविधा मिळणार आहे.

या लेखामध्ये काय आहे.

Bhumi Abhilekh

भूमी अभिलेख पोर्टल वरती एकूण १७ सुविधांचा लाभ मिळणार आहे, यामुळे शेतकऱ्यांना शेती संबधित ७/१२ उतारे, नकाशे, फेरफार काढण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, मोबाईलवरून काही मिनिटातच डाऊनलोड करू शकतात. भूमी अभिलेख पोर्टलवर https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ खालील सुविधांचा लाभ मिळणार आहे.

  • ७/१२ उतारा-डिजिटल स्वाक्षरीसहित
  • ८अ-डिजिटल स्वाक्षरीसहित
  • फेरफार प्रत
  • ७/१२ फेरफारासाठी ऑनलाईन अर्ज
  • मालमत्ता पत्रक-Property Card (City Survey Utara)
  • मालमत्ता पत्रक फेरफार (City Survey Ferfar)
  • अधिकार क्षेत्र जाणून घेणे
  • फेरफार स्थिती जाणून घेणे
  • प्रलंबित दिवाणी न्यायालयीन प्रकरणे
  • ई-अभिलेख
  • ई-नकाशा/भू नकाशा “bhumi abhilekh map”
  • आपली चावडी
  • ई-मोजणी
  • अभिलेख पडताळणी
  • ई-चावडी जमीन महसूल भरणा
  • ई क्युजेकोर्ट
  • ई पिक पाहणी

Bhuabhilekh maharashtra

नागरिकांसाठी भूमीअभिलेख (Bhulekh Maharashtra) हे पोर्टल महत्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे अनेक कामे हि घरबसल्या करता येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना इ हक्क प्रणालीद्वारे “e hakka pranali” वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

भूमी अभिलेख पोर्टलवरून नागरिकांना ७/१२ उतारे पाहता येणार आहेत,तसेच ते डिजिटल स्वाक्षरीसहित डाऊन लोड करता येणार आहेत. परंतु डिजिटल स्वाक्षरी ७/१२, ८अ साठी नागरिकांना काही शुल्क द्यावे लागणार आहे.

जुने ७/१२ उतारे, ८अ, मालमत्ता पत्रक (city survey utara), फेरफार, City Survey Office, Deputy SLR Office, Tahasil Office संबधित इतर कागदपत्रे नागरिकांना https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords/ या साईटवरून काढता येतील.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *