Maha Bhunaksha; गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा पहा मोबाईलवर

Maha Bhunaksha

Maha Bhunaksha : जमिनीचा नकाशा, ७/१२ उतारा आणि त्यासंबंधित विविध माहिती आपल्याला हवी असल्यास आपण तलाठी कार्यालय/तहसील “Bhunaksha” मध्ये जावे लागते. परंतु हीच माहिती आपल्याला मोबाईलवरून सुद्धा पाहता येते.

या लेखामध्ये काय आहे.

Land Record Maharashtra

आपल्या जमिनीचा नकाशा, फेरफार आणि ७/१२ असो याची माहिती आपण मोबाईल वरून काही मिनिटातच काढू शकता. यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही आपण घरबसल्या हि माहिती मोबाईल वरून काही मिनिटातच पाहू शकता.

यालेखात आपण आपल्या शेतजमिनीचा नकाशा मोबाईल वरून कसा पाहणार? याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

जमिनीचा नकाशा कसा पहायचा? (Maha Bhunaksha)

  • Land Map Maharashtra : जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी मोबाईल मधील क्रोम ब्रावझर ओपन करा. आणि प्रथम Desktop Site हा पर्याय सुरु करा.
Maha Bhunaksha
Maha Bhunaksha
  • सर्च बारमध्ये “Maha Bhunaksha” असे टाईप करून सर्च करा. किंवा खालील दिलेली लिंक ओपन करा.
  • साईट : https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp
  • वेबसाईट ओपन होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. (आपल्याकडे कॉम्पुटर उपलब्ध असेल तर त्यावरती ओपन करा)
  • खाली दाखवल्या प्रमाणे आपल्या समोर स्क्रीन दिसेल. डाव्या बाजूला तीन रेषा आहेत. त्यावर क्लिक करा.
Land Record Maharashtra
Land Record Maharashtra
  • वरीलप्रमाणे आपला जिल्हा, तालुका, गाव निवडा आणि Search By Plot No.- Parcel No या पर्यायामध्ये आपला गट नंबर टाका. समोरील सर्च चिन्हावर क्लिक करा.
  • आपल्या जमिनींचा नकाशा काही मिनिटातच ओपन होईल त्याचबरोबर Map Report ची PDF सुद्धा काढता येणार आहे.(Land Record)
  • नकाशा पाहण्यासाठी पुन्हा (पर्याय 1) डाव्या बाजूला तीन रेषा वरती क्लिक करा. आपला जमिनीचा नकाशा पाहायला मिळेल.
Land Record Maharashtra
भू नक्षा

Bhunaksha Maharashtra

You can see the map of your land from this site mahabhunaksha. Even sitting at home from a mobile phone. thish article has given detailed information about how to view the map of your land on https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/ site and how to report it.

Thanks to the Mahabhunaksha Portal, farmers are able o view the land map from thier mobile phones. follow the steps in this article to view the map.

Similar Posts

Leave a Reply