जमिनीचे जुने ७/१२, फेरफार, उतारे ऑनलाईन मिळणार : land records Maharashtra

land records Maharashtra

land records Maharashtra : शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची माहिती, शेत जमिनीचे ७/१२ उतारा, फेरफार, नकाशे हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. “आता तुम्ही म्हणत असाल कि हे तर आम्हाला पण माहिती आहे कि?”

मित्रांनो आपण याठिकाणी जरा वेगळ्या विषयवार माहिती देणार आहे. वरील कागदपत्राविषयी माहिती असणे गरजेचे तर आहेच, त्याच बरोबर हे कागदपत्र आपण कसे मिळवायचे, व कोठून मिळवायचे हे सुद्धा माहिती असणे आवश्यक आहे.

या लेखामध्ये काय आहे.

Land records Maharashtra

जमिनीचे व घराचे सर्वच कागदपत्रे “maharashtra land records” हे डिजिटल होत आहेत. नागरिकांना हे कागदपत्रे हे मोबाईल वरती काही मिनिटातच पाहता येत आहेत, परंतु नागरिकांना आपल्या जमिनीचे जुने कागदपत्रे पहायचे असतील तर त्यांना संबधित कार्यालयात प्रत्यक्ष जावे लागत होते.

दैनंदिन जीवनात कागदपत्रे जपून ठेवणे खूपच महत्वाचे आहे. आपल्याला जर कधी जमिनीचे जुने ७/१२ उतारे, नकाशे, फेरफार कागदपत्र हवे असेल तर त्यासाठी आपल्याला तलाठी कार्यालामध्ये/तहसील कार्यालयामध्ये जावे लागते. त्याठिकाणी हवे असलेले कागदपत्र संबधित अर्ज करावा लागतो. नंतरच आपल्याला ते कागदपत्रे मिळते.

नागरिकांना आता जमिनी संदर्भात जुने (old land registry records) ७/१२ ,८ अ, उतारे, फेरफार, नकाशे हे ऑनलाईन पाहता येणार आहे. यामुळे नागरिकांना संबधित कार्यालयामध्ये प्रत्यक्ष जावे लागणार नाही. घरीबसून मोबाईल वरून काही मिनिटामध्ये कागदपत्रे पाहता येणार आहे.

https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/ या साईट वरून आपल्याला जुने कागदपत्रे पाहता येणार आहे.

काही जिल्ह्यामध्ये हि सुविधा सुरु झाली आहे. आपल्या जिल्ह्याचे उपलब्ध नसल्यास काही दिवसानंतर आपण पुन्हा चेक करावे. कागदपत्रे कसे पहायचे? याची माहिती लवकर दिली जाणार आहे,यामुळे ग्रुप जॉईन करा.
whatsapp group join
whatsapp group join

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *