Maha dbt farmer lottery list : महा डीबीटी लॉटरी लिस्ट
Mahadbt farmer lottery list : आम्ही वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची माहिती www.farmerscheme.com या पोर्टल च्या माध्यमातून देत असतो.
Maha dbt farmer lottery list
ज्या शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी अर्ज केला आहे. अशा शेतकऱ्यांची लॉटरी लागलेली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना मेसेज सुद्धा पाठविण्यात आले आहेत. आज आम्ही याठिकाणी दिनांक ०६/११/२०२२ रोजी प्रसिद्ध झालेल्या Maha DBT Portal वरील लॉटरी/सोडतची लिस्ट याठिकाणी कृषी यांत्रिकीकरण योजनेची यादी दिली आहे.
काही शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर बंद अथवा काही कारणामुळे त्यांना मेसेज मिळाले नसतील तर ते खाली दिलेल्या यादी मध्ये आपले नाव चेक करू शकतात. किंवा आपण ज्या ठिकाणी आपला फॉर्म भरला असेल त्याठिकाणी जाऊन आपण चौकशी करू शकतात.
आपण जर मोबाईल वरून फॉर्म भरला असेल तर आपण https://mahadbtmahait.gov.in/Farmer/ पोर्टल वरती लॉग इन करून चेक करू शकता.
Osmanbad che kadhi yanar
आली आहे ग्रुप जॉईन करा. ग्रुप वरती यादी मिळेल.
Dharashiv Zilla pipeline PVC lottary kadhi