Mahadbt farmer lottery list : नवीन यादी जाहीर आपले नाव पहा

Mahadbt farmer lottery list : शेतकरी बंधुंनो आपण पण Maha DBT पोर्टल वरती फॉर्म भरला असेल तर आपल्यासाठी महत्वाची माहिती. मित्रांनो आपण पण जर ऑनलाईन mahadbt portal वरती योजनेसाठी अर्ज केला असेल तर आपल्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती.
महा डीबीटी पोर्टल वरील लाभार्थी निवड यादी आलेली आहे. आपण केलेल्या अर्जाची निवड झाली असल्यास तुम्हाला मोबाईल एसएमएस/मेसेज द्वारे कळविले जाईल. परंतु तुम्हाला जर मेसेज नाही आला तर आपण यादीत आपले नाव तपासू शकता.
Thanks
पिकाचा सट