MahaDBT List 2024; योजनेमध्ये निवड झाली का? असे चेक करा यादी पाहण्याची गरज नाही
MahaDBT List 2024 : शेतकऱ्यांनी विविध योजने अंतर्गत औजारे यंत्र, पॉवर टिलर, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेततळे, पाईप, फळबाग लागवड (farmer scheme information) शेती संबधित इतर औजारे यंत्र यासाठी अर्ज केलेले आहे. परंतु आपली निवड झाली का? हे माहिती होत नाही. यामुळे विहित कालावधीमध्ये कागदपत्रे अपलोड न केल्यामुळे निवड रद्द होते. यामुळे शेतकऱ्याना पुन्हा नवीन अर्ज भरावा लागतो.
MahaDBT List 2024
बरेच शेतकरी योजनेमध्ये आपली निवड झाली का? हे पाहण्यासाठी गुगल वरती योजनेची MahaDBT List 2024 यादी पाहत असतात, परंतु त्यांना नवीन यादी मिळत नाही, जरी यादी मिळालीच तर नाव सापडत नाही. यामध्ये शेतकऱ्यांचा खूप वेळ वाया जातो.
आम्ही तुम्हाला येथे योजनेमध्ये आपली निवड झाली का? हे मोबाईलवरती घरबसल्या कसे चेक करणार याची सविस्तर माहिती दिलेली आहे.
mahadbt farmer list 2024
महा डीबीटी शेतकरी पोर्टलवरती ज्यावेळेस आपण एखाद्या योजनेसाठी फॉर्म भरतो त्यावेळेस वेबसाईटवर आपली नोंदणी केली जाते. नोंदणी केल्यानंतर आपल्याला वापरकर्ता नाव आणि पासवर्ड (Username) मिळते. योजनेमध्ये आपली निवड झाली का चेक करण्यासाठी आपल्याला https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login या साईट वरती लॉग इन करून चेक करता येईल.
आपली निवड झाली का? MahaDBT List चेक करण्यासाठी शेतकऱ्याकडे खालील पर्याय :
- आपण फॉर्म भरतेवेळी जो मोबाईल नंबर दिला होता त्या नंबर वरती निवड झाल्यानंतर maha dbt farmer list SMS एसएमएस/मेसेज येतो.
- आपण ज्याठिकाणी फॉर्म भरला त्याठिकाणी जाऊन चौकशी करू शकता.
- जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर आपण कृषी अधिकारी यांना देखील विचारू शकता.
- आपण स्वतः मोबाईल वरती चेक करू शकता.
निवड झाली का? मोबाईल वरून चेक करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
- शेतकऱ्यांनी मोबाईमध्ये https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login हि साईट ओपन करावी. खाली दाखवल्याप्रमाणे अर्जदार लॉग इन मध्ये वापरकर्ता आयडी व आधार क्रमांक हे दोन पर्याय दिसतील.
- आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असेल तर आपण आधार कार्ड नंबरने लॉगइन करू शकता.
- मोबाईल नंबर लिंक नसेल तर वापरकर्ता आयडी हा पर्याय निवडू शकता.
- वापरकर्ता नाव आणि पासवर्ड टाका आणि कोड टाकून लॉग इन mahadbt list करा.
- आपण आधार नंबर ऑप्शन निवडला तर फक्त आधार नंबर टाकावा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती सहा अंकी एक ओटीपी असेल तो टाकून लॉग ईन करा.
- मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करा. नंतर खाली दाखवल्याप्रमाणे ऑप्शन दिसेल.
- जर आपली एखाद्या घटकासाठी निवड झाली तर छाननी अंतर्गत अर्ज त्याठिकाणी अर्ज स्थिती मध्ये winner असे दाखवेल.
MahaDBT Farmer Scheme Portal
Government has launched MahaDBT Farmer Scheme Portal to bring various schemes under one roof which are very important for farmers. Also, after the farmer fills the application on the portal through SMS after selection. But sometimes farmers dont get SMS, is some farmers SIM Card or mobile is switched off. they do not no whether they have been selected or not.
Due to this, many farmers are looking for the MahDBT Farmers Lottery list online. Farmers use to waste a lot of time in checking the list. if the list is recieved, then the list is for the entire district. this make is very difficult to find a name in it.
Has the farmer been selected in the scheme on mahadbt list portal in just 2 minutes by processing as mentioned in this article? can check immediately. They will not need to see the MahaDBT Scheme Portal.
uid