ग्रामपंचायत संबंधित सर्व घोषणापत्र मोफत डाऊनलोड करा; Self Declaration form

Self Declaration form

Self Declaration Form : स्वयंघोषणा पत्र अनेक ठिकाणी मागितले जाते, अनेकदा आपल्याला शैक्षणिक कामासाठी किंवा शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध स्वयंघोषणा पत्र “Self Declaration form” द्यावी लागतात. अशा वेळी आपल्याकडे जर स्वयंघोषणा पत्राची फाईल असेल तर आपण त्याची प्रिंट काढून लगेच देऊ शकता.

या लेखामध्ये काय आहे.

Self declaration Form marathi

आपल्याला शासकीय योजना तसेच शैक्षणिक कामासाठी किंवा बँकेच्या कामासाठी, ग्रामपंचायत कामासाठी विविध घोषणापत्रे लागतात, यालेखामध्ये आम्ही तुम्हाला रहिवाशी स्वयंघोषणा पत्र, कोणत्याही योजनेतून लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणा पत्र, अपत्याबाबत स्वयं घोषणा पत्र, शौचालय असलेबाबत स्वयंघोषणा पत्र, विधवा असले बाबत घोषणापत्र, वयाबाबत स्वयंघोषणा पत्र, हयात असलेलेबाबत स्वयंघोषणा पत्र, वीज जोडणी स्वयंघोषणा, विभक्त कुटुंब असलेबाबत स्वयंघोषणा पत्र इ. स्वयंघोषणा पत्र देणार आहोत.

शेतकरी योजनांसाठी सुद्धा बऱ्याचदा आपल्याला हमीपत्र द्यावे लागते www.farmerscheme.com या साईटवर शेतकरी योजना माहिती, विविध अर्जाचे नमुने, स्वयंघोषणापत्र, हमीपत्र नमुने इ. माहिती उपलब्ध आहे.

स्वयंघोषणा पत्र डाऊन+लोड करण्यासाठी तुम्हाला जे घोषणापत्र डाऊन+लोड करायचे आहे त्यासमोरील पहा या ऑप्शन वरती क्लिक करावे, त्यानंतर तुम्हाला घोषणापत्र पाहायला तेथून हे बटन दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर घोषणा पत्र मोबाईल मध्ये डाऊन+लोड होईल.

Marathi Self Declaration

स्वप्रमाणित घोषणापत्र/स्वयंघोषणापत्रडाऊन+लोड
रहिवाशी स्वयंघोषणा पत्रपहा
अपत्य स्वयंघोषणा पत्रपहा
वीज जोडणी स्वयंघोषणा पत्रपहा
विभक्त कुटुंब असलेबाबत स्वयंघोषणा पत्रपहा
शौचालय असलेबाबत स्वयंघोषणापत्रपहा
हयात असल्याबाबतचे स्वयंघोषणा पत्रपहा
वयाबाबत स्वयंघोषणापत्रपहा
विधवा असलेबाबत स्वयंघोषणा पत्रपहा
परित्यक्त्या असलेबाबत स्वयंघोषणापत्रपहा
marathi self declaration

Similar Posts

Leave a Reply