Protsahan Anudan Yojana Maharashtra list

50,000 प्रोत्साहन अनुदान योजना यादी २०२२

पुढे

mjpsky.maharastra.gov.in list

50,000 प्रोत्साहन अनुदान यादी पाहण्यासाठी पुढे वाचा.

आपण आपले सरकार सेवा केंद्र/CSC केंद्र या ठिकाणी जाऊन आपण यादी पाहू शकता.

जिल्ह्याची यादी कशी काढायची पहा?

50000 protsahan yojana maharashtra list

जिल्ह्याची यादी  खालील लेखात दिलेली आहे.  लेख वाचा.

पुढे

ऑनलाईन यादी कशी पहायची?

ऑनलाईन यादी पाहण्यासाठी आपले कडे CSC केंद्र असणे गरजेचे आहे.

केंद्रचालकाने यादी कशी पहायची?

https://digitalseva.csc.gov.in/ वरती लॉग-इन करावे.

SERVICES मध्ये सर्च आयकॉन वरती क्लिक करून. Mahatma असे टाईप करा.

mahatma jyotiba phule karj mafi yojana पर्याय वरती क्लिक करा.

आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये डाव्या बाजूला Aadhaar authentication list पर्याय निवडा आपल्याला यादी पाहायला मिळेल.

Protsahan Anudan List 2022