50,000 प्रोत्साहनपर अनुदान योजना यादी पहा : Protsahan Anudan Yojana Maharashtra

Protsahan Anudan Yojana Maharashtra

Protsahan Anudan Yojana Maharashtra : नमस्कार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, ज्या शेतकऱ्यांना 50,000 रु प्रोत्साहनपर लाभ म्हणून मिळणार होते, त्यांच्या याद्या प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली आहे.

या लेखामध्ये काय आहे.

Protsahan Anudan Yojana Maharashtra List

(महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजने अंतर्गत लाभ योजना) आपण यादीत नाव घरबसल्या पाहू शकता. आम्ही तुम्हाला पुणे जिल्ह्याची 50,000 रु प्रोत्साहनपर लाभार्थींची यादी येथे देणार आहोत. आपण ती यादी डाऊनलोड करून आपले नाव पाहू शकता.(mahatma jyotiba phule protsahan yojana list)

आपल्याला जर इतर जिल्ह्याची यादी हवी असल्यास, आपल्या जिल्ह्याचे नाव खाली कमेंट करा.

येथे दिलेल्या यादीमध्ये आपल्या गावाची यादी नसेल तर जवळील आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर, महा ई सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन आपण खात्री करावी.

CSC केंद्र चालकांनी यादी कशी पहायची?

  • प्रथम https://digitalseva.csc.gov.in/ पोर्टल वर लॉग-ईन करावे.
  • SERVICES पर्यायावर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला वरती सर्च आयकॉन आहे त्यावर क्लिक करा आणि त्या ठिकाणी Mahatma असे टाईप करा नंतर सर्च करा.
  • [Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana] हा ऑप्शन दिसेल Click Here वर क्लिक करा.
  • MJPSKY portal login लॉग करा, स्क्रीन वरती Left बाजूला Aadhar Authentication List वरती क्लिक करा. तेथे तुम्हाला संपूर्ण जिल्ह्याची यादी पाहायला मिळेल.
whatsapp group join
ज्या शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव असतील त्यांनी 50,000 रु. प्रोत्साहनपर अनुदान लाभ मिळण्याकरिता KYC करणे गरजेचे आहे. आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपली (आधार प्रमाणीकरण) KYC करून घ्यावी.

Similar Posts

29 Comments

  1. सांगली जिल्ह्याची दुसरी यादी पाठवा.

    1. सांगली जिल्हा दुसरी यादी जाहीर केली असेल तर पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *