सोलर पंप योजना या जिल्ह्यात कोटा शिल्लक पहा : Solar Pump Yojana
Solar Pump Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी तुम्हाला जर सोलर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख संपूर्ण वाचा.
Solar Pump Yojana
Pradhan Mantri Kusum Yojana (प्रधानमंत्री कुसुम योजना) आणि Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana (मुख्यमंत्री कुसुम योजना) अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी सौर पंप ९०% /९५% अनुदानावर दिले जातात. शेतकऱ्यांना उर्वरित ५% लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. प्रधानमंत्री कुसुम योजना अंतर्गत सर्व प्रवर्गातील शेतकरी ३ HP, 5 HP व 7.5 HP क्षमता पंपासाठी अर्ज करू शकतात.
प्रधानमंत्री कुसुम योजने अंतर्गत सौर पंपाचा काही जिल्ह्यात कोटा शिल्लक असून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. आपल्या जिल्यात कोटा शिल्लक आहे का? हे कसे पाहणार पहा.
कोणत्या जिल्हा कोटा शिल्लक आहे?
- SC आणि ST तसेच General प्रवर्गासाठी काही जिल्ह्यात कोटा शिल्लक.
वेळोवेळी होणारे बदलामुळे आम्ही येथे कोणत्या जिल्ह्यात कोटा शिल्लक आहे, याची यादी न देता आपण स्वतः लाईव्ह (तुमच्या जिल्ह्यात कोठा शिल्लक आहे का?) स्टेटस चेक करू शकता.
Po doma t Chikaldara gi Amarvti