50000 प्रोत्साहन दुसरी यादी आली : Protsahan yojana maharashtra list

protsahan yojana maharashtra list

protsahan anudan yojana maharashtra : मागील काही दिवसापूर्वी ५०००० प्रोत्साहन अनुदानाची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती.

Protsahan yojana maharashtra list

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना. ४ ऑक्टोंबर २०२२ पासून https://mjpskyportal.maharashtra.gov.in/ पोर्टल वरती याद्या अपडेट होण्यास सुरुवात झाली आहे.

  • 50000 प्रोत्साहनपर (50000 protsahan anudan yojana maharashtra list) लाभाची दुसरी यादी जाहीर झाली आहे. शेतकऱ्यांना दुसरी यादी पहायची असल्यास आम्ही लवकरच आपल्या वेबसाईट वरती 50000 प्रोत्साहनपर अनुदानाची यादी अपलोड करू.
  • किंवा आपण आपल्या गावातील ऑनलाईन केंद्रावर/आपले सरकार सेवा केंद्र/CSC (Common Service Center) महा ई सेवा केंद्रावर जाऊन आपण यादी पाहू शकता.

👉येथे पहा 50000 प्रोत्साहन अनुदान योजना पहिली यादी👈

👉दुसरी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

  • आम्ही लवकरच www.farmerscheme.com पोर्टल वर दुसरी यादी देऊ. किंवा आपण “शेतकरी योजना” आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

👉येथे क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *