50000 रु. अनुदान दुसरी यादी येथून डाऊनलोड करा : Protsahan Anudan Second List

Protsahan anudan yojana maharashtra list 2022

Protsahan Anudan List : दि. ०४/११/२०२२ रोजी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना अंतर्गत प्रोत्साहनपर योजना अनुदान यादी https://mjpskyportal.maharashtra.gov.in/ पोर्टल वरती अपलोड होण्यास सुरुवात झाली आहे.

या लेखामध्ये काय आहे.

Protsahan Anudan Second List

प्रोत्साहन अनुदान योजना यादी आम्ही तुम्हाला याठिकाणी देणार आहोत. आम्ही सर्व जिल्ह्याच्या याद्या देण्याचा प्रयत्न करीत आहोत. याठिकाणी काही जिल्ह्याच्या याद्या आम्ही दिलेल्या आहेत.

आपल्या जिल्ह्याची यादी नसल्यास आपण जवळील आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा ऑनलाईन सुविधा केंद्र याठिकाणी जाऊन आपण यादी पाहू शकता.

आपल्या जिल्ह्याच्या याद्यांमध्ये आपला तालुका किंवा गावाची यादी नसेल तर काळजी करू नका अजून याद्या येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये.

टीप : आपल्या गावची यादी खालील फाईल मध्ये उपलब्ध नसल्यास आपण जवळील ऑनलाईन केंद्रावर जावून खात्री करावी.

खाली जिल्ह्याची यादी देण्यात आली आहे. आपल्या जिल्ह्यावर क्लिक करा, नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये जिल्ह्याची लिस्ट फाईल दिलेली आहे.

Protsahan anudan yojana maharashtra list 2022

Similar Posts

Leave a Reply