PM Kisan Yojana List 2024; पीएम किसान योजनेची पात्र लाभार्थी यादी पहा

PM Kisan Yojana List

PM Kisan Yojana List : प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना प्रती वर्ष ६००० रु दिले जातात. शेतकऱ्यांचे ज्या बँकेत आधार कार्ड (NPCI) लिंक असेल त्या खात्यात ६००० रु. समान तीन हप्त्यामध्ये DBT मार्फत पाठविले जातात.

PM Kisan Yojana List

पीएम किसान सन्मान निधी योजने मध्ये अनेक शेतकरी लाभ घेण्यास अपात्र असून सुद्धा योजनेचा लाभ घेत आहेत. हे लक्षात येताच अशा शेतकऱ्यांची भौतिक तपासणी करणे बंधनकारक केले. भौतिक तपासणी मध्ये लाभार्थी ७/१२, ८ अ, आधार कार्ड, बँक खाते पासबुक वरील सर्व माहिती चेक करूनच १२ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविण्यात आला होता.

१३ व्या हप्त्याचे २००० रु दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ ला शेतकऱ्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात पाठविले आहेत.

पीएम किसान योजनेची लाभार्थी शेतकऱ्यांची यादी कशी पहायची?

यादी पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

pm kisan yojana 2023
pm kisan yojana 2023
  • वरील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला Dashboard या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • तुम्हाला राज्य – जिल्हा – तालुका – गाव निवडायचे आहे.
  • गाव निवडल्यानंतर Aadhar Authentication Status या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
pm kisan yojana
  • Succesfully Authenticated या लिस्ट मधील लाभार्थी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
pm kisan beneficiary list
pm kisan beneficiary list
  • जर आपले Successfully Authenticated List लिस्टमध्ये नाव नसेल, तर त्याखाली तुम्हाला Total Ineligible List अपात्र यादी पाहायला मिळेल त्या यादीमध्ये जर आपले नाव असेल तर आपण योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र आहे.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत.