City Survey Utara Online; असा काढा डिजिटल सिटी सर्व्हे उतारा

सिटी सर्व्हे उतारा ऑनलाईन, सिटी सर्व्हे नंबर कसा काढायचा, सिटी सर्व्हे नंबर कसा शोधायचा, सिटी सर्व्हे नंबर, city survey property card online, property card maharashtra online, city survey property card online maharashtra, city survey property card online maharashtra, view property card online pune, city survey property card online nagpur, view property card online, view property card online mumbai suburban, mahabhulekh property card mumbai, mahabhulekh property card mumbai suburban, download property card mumbai suburban, city survey records online maharashtra, how to check land records in maharashtra online.

City Survey Utara Online : नागरिकांसाठी डिजिटल सुविधा उपलब्ध झाल्यामुळे अनेक कामे हि ऑनलाईन अगदी मोबाईल वरून सुद्धा घरबसल्या करता येत आहेत. तसेच सिटी सर्व्हे उतारा म्हणजेच (city survey property card online) डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मोबाईल वरून सुद्धा काढता येत आहे.

city survey property card online

सिटी सर्व्हे उतारा/प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही. घरबसल्या अगदी मोबाईल वरून काही मिनिटातमध्ये आपण डिजिटल सिटी सर्व्हे उतारा म्हणजेच डिजिटल प्रॉपर्टी कार्ड काढू शकता.

डिजिटल प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सिटी सर्व्हे नंबर माहिती असायला हवा. परंतु City Survey Number Online” हा सिटी सर्व्हे नंबर आपण ऑनलाईनसुद्धा काढू शकता.

यालेखामध्ये डिजिटल सहीचा सिटी सर्व्हे उतारा तसेच बिगर सहीचा उतारा कसा काढायचा? आणि सिटी सर्व्हे उताऱ्याबद्दल सविस्तर संपूर्ण माहिती दिली आहे.

सिटी सर्व्हे उतारा/डिजिटल प्रॉपर्टी कार्ड बद्दल माहिती

डिजिटल सहीचा उतारा/Digital signed property card काढण्यासाठी काही शुल्क आकारले जाते. ग्रामीण भागासाठी आणि शहरीभागासाठी हे शुल्क वेगवेगळे आहे. शहरी भागासाठी हे शुल्क थोडे जास्त देखील असू शकते.

नागरिकांसाठी शासनाने आता सिटी सर्व्हे नंबर City Survey Number Online शोधण्यासाठी/पाहण्यासाठी एक नवीन पोर्टल तयार केले आहे. परंतु याठिकाणी आम्ही तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने नंबर कसा शोधायचा याबद्दल संपूर्ण पाहणार आहोत. त्याठिकाणी आपण नावावरून किंवा वडिलांच्या नावावरून, आडनावावरून या तीन पर्यायाद्वारे आपण नंबर शोधू शकता.

City Survey Number Online

तुम्हाला जर सिटी सर्व्हे नंबर माहिती नसेल तर खालील प्रमाणे प्रोसेस करा. खालील स्टेप नुसार आपण आपला सिटी सर्व्हे नंबर शोधू शकता. तसेच विना स्वाक्षरी सिटी सव्हे उतारा मोबाईल वरून काढू शकता.

सिटी सर्व्हे नंबर जाणून घेण्यासाठी आपण विना स्वाक्षरी सिटी सर्व्हे उतारा (प्रॉपर्टी कार्ड) काढणार आहोत. जे कि अगदी मोफत असणार आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

सिटी सर्व्हे नंबर (City Survey Number) शोधण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

सिटी सर्व्हे नंबर कसा शोधायचा

  • सुरुवातीला मोबाईल मध्ये https://bhulekh.mahabhumi.gov.in/ हि वेबसाईट क्रोम ब्रावझरमध्ये ओपन करायची आहे.
  • त्यानंतर उजव्या बाजूला वरती तीन टिंब दिसतील त्यावरती क्लिक करायचे आहे. आणि Desktop मोड वरती क्लिक करायचे आहे.
  • संपूर्ण साईट हि कॉम्पुटरमध्ये जशी दिसते तशी मोबाईलमध्ये दिसेल.
  • सर्व प्रथम आपला विभाग निवडून Go वर क्लिक करावे.
city survey property card online
city survey property card online
  • Go बटण वर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन/सुरु होईल.
  • त्याठिकाणी सर्वात आधी ७/१२, ८अ आणि मालमत्ता पत्रक हे ३ पर्याय दिसतील त्यामधून ३ रा – मालमत्ता पत्रक हा पर्याय निवडायचा आहे.
city survey property card online
city survey utara online
  • त्यानंतर आपला जिल्हा-तालुका आणि गाव निवडावे. आपल्याला सिटी सर्व्हे नंबर शोधायचा आहे म्हणून आपण नावावरून नंबर काढणार आहोत.
  • पहिले, वडिलांचे नाव आणि आडनाव हे तीन ऑप्शन/पर्याय पाहायला मिळतील त्यामधून तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता.
  • नाव टाकल्यानंतर शोधा या बटनवर क्लिक करावे. नंतर त्या गावातील तुमच्या नावाशी जुळणारी सर्व नावांची यादी दिसेल. त्यामधून आपले नाव निवडायचे आहे.
  • त्यानंतर मालमत्ता पत्रक पहा बटण वर क्लिक करा.
  • पुन्हा एक नवीन पेज ओपन/सुरु होईल. त्यामध्ये captcha कोड टाकून वेरीफाय करायचे आहे.
  • तुमचा सिटी सर्व्हे जागेचा उतारा मोबाईल मध्ये पाहायला मिळेल.
  • त्या उताऱ्यामधील नगर भूमापन क्रमांक म्हणजेच तुमचा सिटी सर्व्हे नंबर होय.
सिटी सर्व्हे उतारा म्हणजे काय?

प्रॉपर्टी कार्ड, मालमता पत्रक यालाच आपण सिटी सर्व्हे उतारा असे म्हणतो.

सिटी सर्व्हे नंबर म्हणजे काय?

नगर भूमापन क्रमांक म्हणजेच सिटी सर्व्हे नंबर होय.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *