MahaDBT Login Scholarship; स्कॉलरशिप लॉगइन येथून करा

MahaDBT Login Scholarship

MahaDBT Login Scholarship : महाडीबीटी पोर्टलमुळे शेतकरी तसेच विद्यार्थी यांना स्कॉलरशिप तसेच अनेक योजनांचा लाभ हा महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून दिला जातो.

या लेखामध्ये काय आहे.

MahaDBT Login Scholarship 2023

महाराष्ट्र डीबीटी पोर्टल वरती स्कॉलरशिप करिता विद्यार्थी अर्ज करतात. https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login या पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्याचे स्कॉलरशिप अर्ज भरले जातात. डीबीटी पोर्टल वरील कार्यपद्धती संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने आहे. यामुळे लाभार्थींना कुठेहि जाण्याची गरज पडत नाही. डीबीटी पोर्टल च्या माध्यमातून थेट लाभार्थी हस्तांतरण म्हणजेच थेट लाभार्थीला लाभ दिला जातो.

लाभार्थी अगदी मोबाईलवरूनसुद्धा स्कॉलरशिप/योजनेसाठी अर्ज करू शकतात. यामुळे वेळेची बचत नक्कीच होणार आहे. आपण याठिकाणी महाडीबीटी पोर्टल वरती स्कॉलरशिप लॉगइन कसे करायचे याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे.

स्कॉलरशिप लॉगइन {MahaDBT Login Scholarship}

स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी लाभार्थीस सर्वप्रथम नवीन अर्जदार नोंदणी करावी लागते. नवीन अर्जदार नोंदणी करण्यासाठी पोर्टल वरती होम पेज वरती नवीन अर्जदार नोंदणी हा ऑप्शन देण्यात आला आहे. त्यावर क्लिक करून अर्जदार नोंदणी करू शकतात.

शेतकरी अर्जदार लॉगइन करण्यासाठी या पोर्टल वरती ऑप्शन दिलेला नाही, शेतकऱ्यांना https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ या साईटवरून लॉग इन करून अर्ज करू शकतात.

स्कॉलरशिप लॉगइन MahaDBT Login Scholarshipयेथून लॉगइन करा
हे पण वाचा »  ग्रामपंचायत घरकुल योजना यादी 2024, येथून पहा; Gharkul List

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत.