मुख्यमंत्री किसान योजना | Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra
मुख्यमंत्री किसान योजना – Mukhyamantri Kisan Yojana : शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी लवकरच सुरु होणार
प्रधान मंत्री किसान संन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी या नवीन योजनेची घोषणा केली आहे. महाराष्ट्र राज्यात लवकरच मुख्यमंत्री किसान योजना लागू होणार.
मुख्यमंत्री किसान योजना [Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra]
या योजनेचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. केंद्र सरकार कडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रु दिले जातात. तसेच आता महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६००० मिळतील.
पीएम किसान योजनेची आपली के वाय सी झाली का? पहा
तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती, पात्रता निकषाबाबत लवकरच शासन निर्णय काढला जाणार आहे.
PM Kisan योजनेअंतर्गत ६००० रु आणि मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत ६००० रु असे एक शेतकऱ्यांना १२००० रु वार्षिक मिळू शकतात.
Kisan