येथून काढा आयुष्मान योजनेचे कार्ड मोबाईलवरून; beneficiary nha gov in

beneficiary nha gov in

beneficiary.nha.gov.in : नमस्कार मित्रांनो आयुष्मान भारत योजनेचे कार्ड ऑनलाईन कोणत्या साईट “beneficiary nha gov in” वरती काढायचे व त्यासाठी काय प्रोसेस आहे, याबद्दल संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

beneficiary nha gov in registration

  • आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून लाभार्थीला ५ लाखापर्यंतचा मोफत उपचार दिला जातो. म्हणजेच लाभार्थी व्यक्तीला ५ लाखपर्यंतचा विमा दिला जातो.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीकडे योजनेचे कार्ड म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड असणे गरजेचे आहे.
  • नागरिक मोबाईल वरूनसुद्धा हे कार्ड काढू शकतात. मोबाईल वरून कार्ड काढण्यासाठी आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक असणे गरजेचे आहे.
  • कार्ड काढण्यासाठी योजनेच्या अधिकृत साईटवरती नोंदणी “beneficiary nha gov in registration” करावी लागेल. मोबाईल क्रमांक आधारशी लिंक नसेल तर आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी (CSC) याठिकाणी जावून कार्ड काढू शकतात.
योजनाप्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजना
मुख्य संकेतस्थळhttps://nha.gov.in/
नोंदणी करण्यासाठी (साईट १)येथे क्लिक करा
नोंदणी करण्यासाठी (साईट २)येथे क्लिक करा
Ayushman Card New Website

Ayushman beneficiary registration

  • वेबसाईट ओपन केल्यानंतर ब्रावजर Desktop मोड करावा, म्हणजेच कॉम्पुटर वरती जशी वेबसाईट दिसते तशी मोबाईल वरती दिसेल.
  • आयुष्मान योजनेचे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम Beneficiary साईट वरती नोंदणी करावी लागते.
  • नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम लॉग-इन करावे लागेल.
  • मोबाईल नंबर टाकून आपण लॉग-इन करू शकता.
  • त्यानंतर आपले राज्य, जिल्हा निवडा.“beneficiary nha gov in”
  • पुढे तुम्हाला Search By या पर्यायामध्ये Family ID, Aadhaar Number, व Name हे तीन पर्याय दिसतील. त्यामधून आधार नंबर पर्याय आपण निवडावा.
  • आधार नंबर टाकून सर्च वरती क्लिक करा. त्याठिकाणी रेशन कार्ड मधील नावाची यादी पाहायला मिळेल.
  • आपल्याला ज्या व्यक्तीचे कार्ड काढायचे आहे, त्या व्यक्तीच्या नावा सामोरील Action या कॉलम मधील कार्ड चिन्हावर क्लिक करा. म्हणजेचे सर्वप्रथम KYC करावी लागेल.
  • केवायसी केल्यानंतर तुम्हाला रेफरन्स नंबर मिळेल.
  • कार्ड Approved झाल्यानंतर काही वेळामध्ये तुम्हाला कार्ड डाउनलोड करण्यासाठी पर्याय येईल.

beneficiary.nha.gov.in apply online

नागरिक आयुष्मान कार्ड हे https://beneficiary.nha.gov.in/ या साईट वरून काढू शकता किंवा https://stgbeneficiary.pmjay.gov.in/ या साईट वरून कार्ड काढू शकतात.

कार्ड काढण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड, मोबाईल नंबर, रेशन कार्ड, असायला पाहिजे.

Ayushman card new registration

आयुष्मान भारत योजनेमध्ये नवीन नाव नोंदणी करणे, खूप सोपे झाले आहे. नागरिक मोबाईलद्वारे आयुष्मान भारत योजनेसाठी नोंदणी करू “Ayushman card new registration” शकतात, तसेच कार्ड बनवू शकतात. मोबाईलमधून कार्ड बनविण्यासाठी आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असावा, आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल तर जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र/ कॉमन सर्व्हिस सेंटर मध्ये जावून बायोमेट्रिक पद्धतीने कार्ड बनवू शकतात.

Ayushman card add member online

पीएम आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेमध्ये नवीन नाव जोडण्यासाठी पर्याय उपलब्ध आहे. नाव जोडण्यासाठी लाभार्थीचे आधार कार्ड किंवा संबधित आवश्यक माहिती लागेल.

Ayushman card download

आयुष्मान योजनेचे कार्ड डाऊनलोड करण्यासाठी पोर्टल वरती (beneficiary.nha.gov.in card download) पर्याय दिलेला आहे. कार्ड काढण्यासाठी “Ayushman card download” सर्वप्रथम केवायसी करावी लागते, केवायसी केल्यानंतर केवायसी Approve झाल्यानंतर कार्ड डाऊनलोड हा ऑप्शन दिसेल. त्या वरती क्लिक करून आपण कार्ड काढू शकता.

New enrollment Ayushman card

Aayushman Bharat Card Apply Onlinehttps://nha.gov.in/
Ayushman beneficiary.gov.inRegistration
PMJAY – Beneficiary Portal – National Health Authority

Similar Posts

8 Comments

  1. नाव दिसत नाही बेनिफिशरी मध्ये काय करावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *