ग्राम पंचायत योजना लाभार्थी यादी पहा (Gram Panchayat Labharthi List)

gram panchayat yojana list

ग्राम पंचायत योजना लाभार्थी यादी पहा (Gram Panchayat Labharthi List) : ग्रामीण भागात ग्रामपंचायत अंतर्गत पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या तसेच इतर विविध शासकीय सरकारी योजना राबविल्या जातात. “Gram Panchayat Labharthi List”

यामध्ये गायगोठा शेड बांधणे, नवीन विहीर योजना, फळबाग लागवड, घरकुल तसेच इतर विविध योजनांचा लाभ आपल्या गावातील कोणत्या व्यक्तींनी घेतला याची यादी “Gram Panchayat Labharthi List” आपण, ऑनलाईन मोबाईलवरून पाहू शकता. [mgnrega works list]

योजनांचा लाभ कोणी घेतला हे पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

रोजगार हमी योजना यादी 2022

  • गुगलमध्ये MGNREGA असे सर्च करा.
  • सर्च केल्यानंतर Grampanchayat Report वरती क्लिक करा.
  • तुमच्यासमोर ग्रामपंचायत रिपोर्ट पेज ओपन होईल.
  • Data Entry , Generate Reports इतर पर्याय दिसतील त्यामधून Generate Reports हा पर्याय निवडा.
  • संपूर्ण राज्याची लिस्ट ओपन होईल त्यामधून आपले राज्य निवडा.
  • Grampanchayat Report Module – Log in page ओपन होईल.
  • प्रथम ज्या वर्षाची लाभार्थी यादी पाहायची आहे, ते वर्ष/Financial Year निवडा.
  • आपला जिल्हा, तालुका, गाव/पंचायत निवडा.
  • आपल्यासमोर R1,R2,R3,R4,R5,R6 इ. पर्याय दिसतील.
  • वरील पर्यायापैकी तुम्हाला R6 मध्ये Work Register वरती क्लिक करा.

तुम्हाला योजनेच्या लाभार्थ्यांची यादी/माहिती पाहायला मिळेल. तसेच कोणत्या योजनेचा लाभ घेतला आहे हे सुद्धा पाहता येईल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *