फळबाग लागवड योजना १००% अनुदान मिळणार अर्ज सुरु : falbag lagwad yojana 2024
Bhausaheb fundkar falbag lagwad yojana : फळबाग लागवड योजनेसाठी शेतकऱ्यांना १००% अनुदान दिले जाते. या लेखामध्ये आपण योजनेबद्दल माहिती, अर्ज कुठे करावा, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याची संपूर्ण माहिती येथे दिलेली आहे.
Bhausaheb fundkar falbag lagwad yojana
ज्या शेतकऱ्यांना म.गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना’ अंतर्गत लाभ घेता येत नाही, अशा शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड falbag lagwad yojana योजनेतून लाभ घेता येणार आहे. हि योजना महाराष्ट्र राज्य कृषी विभागामार्फत राबविली जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी कोकण विभागातील लाभार्थ्याकडे कमीत कमी १० गुंठे तर जास्तीत जास्त १० हे. क्षेत्र आणि इतर विभागातील शेतकऱ्याकडे कमीत कमी २० गुंठे तर जास्तीत जास्त ६ हे. क्षेत्र या मर्यादेत लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे.
योजनेचे नाव | भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज कुठे करायचा | MahaDBT Farmer Portal |
मिळणारा लाभ | १००% अनुदान |
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (Bhausaheb fundkar falbag lagwad yojana) अंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडी करिता शासन १००% अनुदान देते. शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे आधार कार्ड, आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते पासबुक, अ.जा./अ.ज प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र, ७/१२ उतारा इ. कागदपत्रे आवश्यक आहेत.(mregs falbag lagwad yojana)
१००% अनुदान खालील प्रमाणे मिळेल (Falbag Lagwad Yojana Anudan)
- शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर निवड होण्यास काही कालावाधी लागू शकतो.
- निवड झाल्यानंतर महा डीबीटी पोर्टल वरती कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- शेतकऱ्याने झाडे लावल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदान हे तीन टप्प्यामध्ये मिळणार आहे.
- प्रथम वर्षी ५०% अनुदान मिळणार आहे.
- दुसऱ्या वर्षी ३०% आणि तिसऱ्या वर्षी २०% अनुदान मिळणार आहे.
- अशा पद्धतीने शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. (फळबाग लागवड योजना 2024)
शेतकरी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या पोर्टल वरती अर्ज करू शकतात.
विहिरीसाठी
Mobile No Dya….whatsapp
अर्ज केलेले आहें , लाटरी सोडाट नीघट नाही