अर्ज एक योजना अनेक फॉर्म सुरु : Farmer Scheme In Maharashtra

Farmer Scheme In Maharashtra

Farmer Scheme In Maharashtra : शेतकऱ्यांना एकाच अर्जामध्ये अनेक योजनांसाठी फॉर्म भरता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. कृषी यांत्रिकीकरण, सिंचन योजना, एकात्मिक फलोत्पादन अभियान योजना इ. योजनांसाठी एकाच अर्जामध्ये फॉर्म भरता येणार आहे.

या लेखामध्ये काय आहे.

Farmer Scheme In Maharashtra

  • कृषी यांत्रिकीकरण व एकात्मिक फलोत्पादन विकास योजना,
  • प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना,
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी भाजीपाला रोपवाटिका,
  • मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना,
  • भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
  • इतर

योजना अंतर्गत विविध शेती उपयोगी औजारे,यंत्र,शेती संबंधित कामे यासाठी लाभ घेता येणार आहे. खालील घटकासाठी/यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

  • पॉवर टिलर, पॉवर विडर, रोटाव्हेटर, कल्टीव्हेटर, पेरणी यंत्र, जमीन सपाटीकरण यंत्र, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॉली/ट्रेलर farmer scheme in maharashtra
  • सर्व पिकांचे लागवड यंत्र, कडबाकुट्टी मशीन, पाचट कुट्टी मशीन, रिपर, मल्चिंग यंत्र, फवारणी यंत्र, मल्चर, खोडवा कटर, चाफ कटर शेती उपयोगी इतर यंत्र औजारे यासाठी ऑनलाईन फॉर्म सुरु आहे.
  • ठिबक सिंचन संच, तुषार सिंचन संच, शेततळे खोदकाम, शेततळ्याचे अस्तरीकरण, फळबाग लागवड, कोल्ड स्टोरेज, पॉलीहाऊस, कांदाचाळ,सोलर ड्रायर इतर महत्वपूर्ण घटकांसाठी आपण अर्ज करू शकता.
अर्ज कुठे करावापहा
mahadbt farmer new portal
अर्ज कुठे करावा?

शेतकऱ्यांना maha dbt farmer (https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Home/Index) पोर्टल वरती ऑनलाईन अर्ज करावा लागेल. किंवा आपण आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र (CSC), ऑनलाईन सुविधा केंद्र याठिकाणी जाऊन सुद्धा आपण फॉर्म भरू शकता.

अनुदान किती असेल?

या पोर्टल वरती विविध योजनांचा समावेश आहे. प्रत्येक योजनेसाठी जात प्रवर्गानुसार वेग-वेगळे अनुदान आहे.

Similar Posts

2 Comments

Leave a Reply