शेतीचे लाईटबिल पहा मोबाईलवर : Agriculture Electricity Bill

Agriculture Electricity Bill

Agriculture Electricity Bill : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या लेखात शेतीचे वीज बिल “Agriculture Electricity Bill” मोबाईल वरती कसे पाहायचे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

या लेखामध्ये काय आहे.

Agriculture Electricity Bill

आपले घरगुती वीजबिल प्रत्येक महिन्याला घरपोच मिळते आपण ते ऑनलाईन किंवा बँकेत जाऊन भरणा करतो. परंतु आपले शेतीचे वीज बिल किती आले आहे हे सुद्धा माहिती नसते. तर आपण मोबाईल वरून काही मिनिटातच आपले शेतीचे वीज बिल किती आले याची संपूर्ण माहिती पाहु शकता.

तसेच ,मागील एका वर्षात आलेले वीज बिल याची प्रत सुद्धा काढता येईल. ऑनलाईन वीज बिलसुद्धा भरता येईल.

शेतीचे वीज बिल कसे पहायचे?

टीप : शेतीचे वीज बिल पाहण्यासाठी आपल्याकडे ग्राहक क्रमांक (Consumer Number) असणे गरजेचे आहे. हा नंबर तुम्हाला लाईट बिल वरती पाहायला मिळेल. आपल्याकडे जुने लाईट बिल असेल तर त्यावरती तुम्हाला हा नंबर मिळेल.”electricity bill online payment

वीज बिल पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

  • मोबाईल मध्ये https://wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getViewPayBill हि साईट ओपन करा. किंवा गुगल वरती Mahadiscom असे सर्च करा.
  • View Bill पर्याय निवडा.
  • खालील प्रमाणे नवीन पेज ओपन होईल.
Agriculture Electricity Bill
  • Consumer No. या बॉक्स मध्ये आपला ग्राहक क्रमांक टाका, खाली बॉक्स मध्ये Captcha कोड भरा आणि Submit करा.(electricity bill payment online)
Agriculture Electricity Bill 2
Agriculture Electricity Bill 2
  • View bill च्या खाली निळ्या बटन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वीज बिल पाहायला मिळेल.electricity bill view
  • Make Payment वरती क्लिक करून आपले वीज बिल ऑनलाईन भरू शकता.

मागील बिले पाहण्यासाठी तुम्हाला पोर्टल वरती नोंदणी करावी लागेल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *