MahaDBT Farmer Login; येथे लॉगिन करा महाडीबीटी फार्मर लॉगीन पोर्टल

MahaDBT Farmer Login

MahaDBT Farmer Login : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने महाडीबीटी शेतकरी पोर्टल सुरु केले. पोर्टलवर शेतकरी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी ऑनलाईन फॉर्म/अर्ज भरू शकतात.

योजनेचे नावMahaDBT Farmer Login Portal महाडीबीटी योजना
MahaDBT Farmer नवीन पोर्टलपहा
MahaDBT FarmerLog In (लॉग इन) करा
विभागकृषी विभाग
लाभार्थी शेतकरीमहाराष्ट्र राज्य
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

MahaDBT Farmer Login

शेतकऱ्यांसाठी पोर्टलच्या माध्यमातून २५ पेक्षा जास्त योजना राबविल्या जात आहेत. शेतकऱ्यांना योजनेतून विविध घटकासाठी अनुदान दिले जात आहे. मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांना अर्ज करणे, किंवा कागदपत्रे अपलोड करणे, अर्जाची स्थिती तपासणे यासाठी https://mahadbtmahait.gov.in/Farmer/RegistrationLogin पोर्टलवर अडचणी येत आहेत.

शासनाने जुने पोर्टल म्हणजेच https://mahadbtmahait.gov.in/Farmer/RegistrationLogin हे पोर्टल बंद करून, नवीन पोर्टल “MahaDBT Farmer Login” सुरु केले आहे. नवीन पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login वरती सुद्धा शेतकऱ्यांना अर्ज करणे तसेच कागदपत्रे अपलोड करतेवेळी लॉग आउट, ओटीपी प्रोब्लेम येत होता. नवीन साईटचे काम सुरु असल्यामुळे हा प्रॉब्लेम मागील काही दिवसापूर्वी येत होता, आता हा प्रॉब्लेम येत नाही, नवीन पोर्टल हे व्यवस्थित सुरु आहे.

MahaDBT Farmer Portal – नवीन पोर्टल हे सुरुळीतपणे चालू झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही. नवीन पोर्टल वरती लॉग ईन कसे करावे, तसेच नवीन पोर्टल मध्ये कोणते बदल असणार आहेत, माहितीसाठी संपूर्ण लेख वाचा.

महाडीबीटी पोर्टल वरती कसे लॉगिन करावे?

नवीन पोर्टल वरती लॉगिन प्रोसेस आणि अर्ज करण्याची पद्धत, कागदपत्रे अपलोड करणे हि संपूर्ण प्रोसेस जुन्या साईटप्रमाणे/पोर्टलप्रमाणे असणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. नवीन पोर्टल चे URL (युआरएल) बदलण्यात आली आहे. यामुळे नवीन पोर्टल वरील सर्व कार्यपद्धती हि जुन्या पोर्टल प्रमाणेच असणार आहे.

MahaDBT Farmer Login Registration

Farmer apply online for various scheme On MahaDBT Farmer Scheme Portal. Farmer do not need to fill separate form for each form, farmers can apply for various through a single form. farmer do not need to go to any government as the entire process from applying to availing the benefits of the scheme is online. The MahaDBT Portal will be a great boon for ther farmers.

Mahadbt Farmer Documents

महाडीबीती पोर्टल वरती फॉर्म/अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्याकडे खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • बँक खाते पासबुक (आधार कार्ड लिंक असावे)
  • मोबाईल नंबर
  • ७/१२ उतारा
  • ८ उतारा
  • PAN कार्ड (असेल तर)
  • जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती)

योजनेमध्ये निवड झाल्यानंतर संबधित कागदपत्रे महाडीबीटी पोर्टल वरती अपलोड करावी लागतात.

MahaDBT Farmer Scheme

महाडीबीटी पोर्टल वरती कोणत्या योजना राबविल्या जातात?

महा डीबीटी पोर्टल च्या माध्यमातून २५ पेक्षा जास्त योजना राबविल्या जातात.
यामध्ये शेती संबधित यंत्र औजारे, सिंचन सुविधा इतर महत्वपूर्ण घटकाचा समावेश आहे.

महाडीबीटी शेतकरी योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात?

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी महाडीबीटी पोर्टल वरील योजनेचा लाभ घेऊ शकतात.

DBT साठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याची संपूर्ण यादी या लेखात दिलेली आहे.

Similar Posts

6 Comments

  1. महाडीबीटीवर स्वतः आम्ही आमच्या मोबाईल वरून अपलोड करू शकतो का फॉर्म भरू शकतो का

    1. हो सर, आपण मोबाईल वरून फॉर्म भरू शकता, तसेच कागदपत्रेसुद्धा अपलोड करू शकता.

  2. महाडीबीटीवर स्वतः आम्ही आमच्या मोबाईल वरून अपलोड करू शकतो का फॉर्म भरू शकतो का

    1. हो सर, आपण मोबाईल वरून फॉर्म भरू शकता, तसेच कागदपत्रेसुद्धा अपलोड करू शकता.

  3. मला सुधा फॉर्म नव्याने नोंदणी करायची आहे. कृपया मार्गदर्शन मिळावे

  4. नमस्कार सर आमची एक शेतकरी उत्पादक कंपनी आहे तरी आम्ही बियाणे साठी अर्ज करू शकतो का.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *