MahaDBT : निवड झाली तरी फॉर्म दुरुस्त करता येणार

how to edit mahadbt form

MahaDBT form निवड झाली तरी फॉर्म दुरुस्त करता येणार : शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट. आपण जर शेतकरी असाल आणि MahaDBT पोर्टल वरील योजनेसाठी फॉर्म भरला असेल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी.

या लेखामध्ये काय आहे.

MahaDBT Form Edit

महा डीबीटी पोर्टल सुरु झाले आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी पोर्टल वरती योजनेसाठी अर्ज देखील केले. परंतु प्रथम अर्ज ऑनलाईन भरत असल्यामुळे बऱ्याच जणांकडून अर्जामध्ये चुकीचे गट नंबर, खाते नंबर, ७/१२ विषयक महिती, क्षेत्र हे चुकीचे भरले गेले.

शेतकऱ्यांची योजनेसाठी निवड झाल्यानंतर कागदपत्रे तपासणी वेळी हे निदर्शनास आले. आणि चुकीची माहिती भरल्यामुळे खूप शेतकऱ्यांना अर्ज रद्द करून नवीन अर्ज भरावे लागले. परंतु आता अर्जामध्ये काही चुकीची माहिती भरली गेली असेल तर शेतकरी स्वतः पोर्टल वरून दुरुस्त करू शकतात.

माहिती दुरुस्त करण्यासाठी अर्ज रद्द करण्याची गरज नाही. अर्ज रद्द न करता दुरुस्ती कशी करायची हे जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करून आपला Whatsapp ग्रुप जॉईन करा.
पुढील लेखात अर्ज दुरुस्त कसा करायची याची सविस्तर माहिती दिली जाईल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *