या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळेल ३००० रु पेंशन | Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana

Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana

Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana : प्रधानमंत्री किसान मानधन योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ३००० रु. दर महिना पेंशन दिली जाते. ३००० रुपये पेंशन शेतकऱ्यांना वय वर्ष ६० नंतर दिली जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन केंद्र, महा सेवा केंद्र किंवा कॉमन सर्विस सेंटर वरती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरले जातात.

Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला/शेतकऱ्याला मासिक योगदान द्यावे लागेल. हे योगदान अर्जदाराच्या वयानुसार अवलंबून आहे.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी व शर्ती आहेत. तसेच यासाठी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, फायदे इ. बद्दल सविस्तर माहिती येथे दिली आहे.

पात्रता?

  • अर्जदाराचे वय हे १८ वर्ष ते ४० वर्ष दरम्यान असावे. तसेच चाळीस वर्षांपुढील आणि १८ वर्षाखालील व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहे.
  • लहान आणि अल्पभूधारक शेतकरी योजनेच्या लाभ घेण्यास पात्र आहेत.
  • २ हेक्टर पर्यंत लागवडी योग्य क्षेत्र असणारे शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात.
योजनेचे नावप्रधानमंत्री किसान मानधन योजना
अधिकृत वेबसाईटhttps://maandhan.in/
पेंशन कधी सुरू होणारवयाच्या ६० वर्षानंतर दरमहा ३००० रुपये पेंशन मिळेल.
मिळणारा लाभदरमहा तीन हजार रुपये पेंशन
pension yojana

आवश्यक कागदपत्रे?

बँक पासबुक, आधार कार्ड इ.

अटी व शर्ती?

  • लाभ घेणारा व्यक्ती हा शेतकरी असावा तसेच त्याच्या नावे शेत जमीन असावी.
  • लाभार्थीला ६० वर्षानंतर पेंशन मिळेल.
  • लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असल्यास तो या योजनेस पात्र राहील.
  • अर्जदाराचे वय वर्ष १८ ते ४० दरम्यान ५५ ते २०० रू पर्यंत मासिक योगदान द्यावे लागेल.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत.