PM Kisan 13th installment date; १३ वा हप्ता या तारखेला मिळणार

PM Kisan 13th installment date

PM Kisan 13th installment date : पीएम किसान सन्मान निधी योजना लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना १३ वा हप्ता कधी मिळणार याची तारीख जाहीर केली आहे. या लेखात तुम्हाला पीएम किसान योजना १३ व्या हप्त्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

PM Kisan 13th installment date 2023

शेतकऱ्यांना योजने अंतर्गत प्रती वर्ष ६००० रु दिले जातात. योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी व शर्ती आहेत. जे शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे त्यांना पुढील १३ वा हप्ता मिळणार आहे.

१३ हप्ता कोणाला मिळणार? आणि कधी मिळणार, कोणाला मिळणार नाही या बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.

१३ व्या हप्त्याचे २००० रु कोणाला मिळणार?

  • ज्या लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण म्हणजेच केवायसी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार आहे.
  • ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थी यादी मध्ये नाव आहे असे शेतकरी.
  • पुढील हप्ता फक्त अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे.

कोणाला मिळणार नाही १३ वा हप्ता पहा?

पीएम किसान योजनेच्या साईट वरती अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केलेली आहे. यादी मध्ये नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार नाही. कारण ते योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र आहेत. यादी कशी पहायची याबद्दल सविस्तर माहिती www.farmerscheme.com साईट वरती देण्यात आली आहे.

Similar Posts

Leave a Reply