Namo Shetkari Samman Nidhi Yojana; शेतकऱ्यांना मिळणार दरवर्षी १२००० रु

Namo Shetkari Samman Nidhi Yojana

Namo Shetkari Samman Nidhi Yojana : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, शेतकऱ्यांना मिळणार दरवर्षी १२००० रु. , प्रधानमंत्री किसान सम्मान निधीयोजनेमध्ये पडणार राज्य सरकारची भर. शेतकऱ्यांना १२ हजार रुपये कसे मिळणार पहा संपूर्ण माहिती.

या लेखामध्ये काय आहे.

Namo Shetkari Samman Nidhi Yojana

नमो शेतकरी महासम्मान निधी योजना Namo Shetkari MahaSamman Nidhi Yojanaप्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना या दोन्ही योजनांचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. केंद्र शासन प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतीवर्ष ६००० रु दिले जातात.

शेतकऱ्यांना केंद्र शासनाचे ६००० रुमहाराष्ट्र राज्य शासनाचे ६००० रु असे एकूण १२००० रु दिले जाणार आहेत. देवेंद्र फडणविसांनी बजेटमध्ये घोषणा केली आहे. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ फक्त १ रुपयामध्ये घेता येणार आहे.

योजनेचे नावनमो शेतकरी महासन्मान निधी योजना
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी
योजने अंतर्गत मिळणारा लाभप्रती वर्ष ६००० रु
प्रधानमंत्री मंत्री किसान सन्मान निधी योजना + नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत मिळणारा लाभएकूण १२००० रु.
Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana

Maharashtra Budget Session 2023

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा राज्यातील १.१५ कोटी शेतकरी कुटुंबाना लाभ होणार आहे. राज्य सरकार ६९०० कोटी रुपयांचा भार उचलणार आहे. महाराष्ट्र आर्थिक बजेटमध्ये शेती संबधित इतर घोषणा करण्यात आल्या आहेत.

Similar Posts

Leave a Reply