केवायसी करण्यासाठी मिळाली मुदत वाढ (pm kisan aadhar ekyc)

pm kisan aadhar ekyc

केवायसी करण्यासाठी मिळाली मुदत वाढ (pm kisan aadhar ekyc) : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी.

या लेखामध्ये काय आहे.

pm kisan aadhar ekyc

पुणे : ज्या शेतकऱ्यांनी अजून पर्यंत केवायसी केलेली नाही. अशा शेतकऱ्यांसाठी केवायसी करण्याची अंतिम मुदत ०७ सप्टेंबर २०२२ पर्यंत देण्यात आली होती. परंतु अजून बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायसी न केल्यामुळे केवायसी करण्याची मुदत ०९ सप्टेंबर २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

मोबाईल वरून KYC/केवायसी कशी करावी?

मोबाईल वरून केवायसी करण्यासाठी आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. अन्यथा आपण ऑनलाईन सेवा केंद्रावर जाऊन पुढील २००० रु हप्ता मिळण्याकरिता बायोमेट्रिक केवायसी करून घ्यावी.

  • मोबाईलवरून KYC/केवायसी करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
  • प्रथम “pm kisan kyc” अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • केवायसी करण्यासाठी वेबसाईट – येथे क्लिक करा.
  • Aadhaar No. – समोरील चौकोनात आपला आधार क्रमांक टाका.
  • Search या बटन वर क्लिक करा.
  • नंतर आपला आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका.
  • मोबाईल नंबर वरती ४ अंकी एक OTP येईल. हा OTP टाका.
  • Get Aadhaar OTP वरती क्लिक करा.
  • आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती ६ अंकी OTP येईल हा OTP टाका आणि Submit वरती क्लिक करा.

आपल्या Ekyc Has Been Done Successfully असा पॉप अप मध्ये मेसज येईल. म्हणजेच आपली पीएम किसान योजनेची KYC पूर्ण झाली आहे.(आपली केवायसी झाली का? चेक करण्यासाठी – येथे क्लिक करा.)

Similar Posts

Leave a Reply