Pradhan Mantri Krushi Sinchan Yojana : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना : शेतकऱ्यांना मिळणार ८० % अनुदान. शेती म्हंटल कि त्यासाठी औजारे, यंत्र, इतर साहित्यांचा समावेश येतो. शेतकऱ्यांना यंत्र, औजारे, शेती उपयोगी साहित्य खरेदी करण्यासासाठी शासनाकडून काही प्रमाणात अनुदान दिले जाते.(गावात ग्रामपंचायत योजनाचा लाभ कोणाला मिळाला यादी पहा)
Pradhan Mantri Krushi Sinchan Yojana
ठिबक सिंचन घटकासाठी शासनाकडून ८०% अनुदान दिले जाते. ८०% अनुदानामध्ये काही हिस्सा राज्य शासन भरते तर काही हिस्सा केंद्र शासन भरते. केंद्र शासन + राज्य शासन = ८०% अनुदान शेतकऱ्यांना ठिबक सिंचन या घटकासाठी दिले जाते.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचा लाभ घेयचा असल्यास त्यासाठी त्यांना Mahadbt Farmer (महाडीबीटी) पोर्टल वरती ऑनलाईन अर्ज करू शकतात.
आवश्यक कागदपत्रे/माहिती (thibak sinchan yojana maharashtra)
अ.क्र. | कागदपत्रे |
---|---|
१) | बँक पासबुक झेरॉक्स |
२) | आधार कार्ड झेरॉक्स |
३) | ७/१२ , ८अ |
४) | जातीचा दाखला (SC/ST) |
५) | उत्पन्न दाखला (SC/ST) |
६) | मोबाईल नंबर |
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2024
योजना | प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अनुदान | केंद्र + राज्यशासन |
अर्ज कोठे करायचा | MahaDBT Farmer Portal |
लाभार्थी | शेतकरी |
Maha DBT Portal माहिती | पहा |