Protsahan Anudan Yojana Maharashtra : खालील शेतकरी या योजनाचा लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत. त्यांना महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत ५०००० प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ मिळणार नाही.
खालील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- ज्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ (Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojana) कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला आहे अशा शेतकऱ्यांना ५०००० रु प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळणार नाही.
- निवृत्ती वेतन धारक व्यक्ती – २५ हजार रुपये पेक्षा जास्त निवृत्ती वेतन असणारे.
- शेती व्यतिरिक्त उत्पन्नातून आयकर (Income Tax) भरणारे.
- महाराष्ट्र राज्यातील विधान आजी/माजी विधानसभा/विधान परिषद सदस्य, आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी लोकसभा/राज्यसभा सदस्य.
- समिती,सहकारी सूतगिरणी, सहकारी साखर कारखाना, नागरी सहकारी बँका, कृषी उत्पन्न बाजार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दुध संघ यांचे अधिकारी २५ हजार पेक्षा जास्त (एकत्रित मासिक वेतन असणारे) व पदाधिकारी (अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळ)