15 मे नंतर सोडत होणार नाही हा मेसेज चुकीचा पहा : mahadbt latest update

mahadbt latest update

mahadbt latest update : शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती, महाडीबीटी योजनेसाठी अर्ज केला असेल किंवा अर्ज करायचा असेल? तर हि माहिती संपूर्ण पहा.

या लेखामध्ये काय आहे.

mahadbt latest update

शेतकऱ्यांना शेती संबधित योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login वरती अर्ज करावा लागत असे. परंतु मागच्या काही दिवसापूर्वी १५ मे नंतर २ ते ३ महिने ऑनलाईन सोडत/लॉटरी होणार नाही. महाडीबीटी पोर्टल वरील लॉटरी/सोडत होणार नाही. अशी बातमी प्रसारित झाली. यामुळे खरच महाडीबीटी पोर्टल वरती सोडत होणार नाही का? यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरु होती.

परंतु शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही, शासनाकडून/वरिष्ठांकडून असा कोणतेही पत्र काढलेले नाही. शेतकरी महाडीबीटी पोर्टल वरती वर्षभरात कधीही अर्ज करू शकतात, शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टल हे २४ तास सुरु असणार आहे. यामुळे शेतकरी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ कधीहि घेऊ शकतात. योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल mahadbt farmer portal वरती अर्ज करावा लागणार आहे.

१५ मे नंतर ऑनलाईन सोडत होणार नाही हा वायरल मेसेज पूर्णतः चुकीचा आहे. शेतकरी कधीही योजनेसाठी “mahadbt farmer application last date” अर्ज करू शकतात.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *