पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी पहा : e pik pahani report

E Pik Pahani Report

e pik pahani report : शेतकऱ्यांना शेतीतील पिकाची नोंद करायची असल्यास शेतकरी मोबाईल वरून काही मिनिटात पिकाची नोंद लावू शकतात. तसेच विहीर, बोअरवेल, शेततळे आणि पड क्षेत्राची नोंद सुद्धा ऑनलाईन लावता येते.

या लेखामध्ये काय आहे.

E Pik Pahani Report

गावातील किती शेतकऱ्यांनी पिक पाहणी केली याचा रिपोर्ट (epeek.mahabhumi.gov.in summary report) आपण कसा काढणार? याची आपण सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत. आपण पण ऑनलाईन पिकाची नोंद केली असेल याची सुद्धा माहिती पाहता येणार आहे.

या यादीमध्ये शेतकऱ्यांचे नाव, ८अ खाते क्रमांक, गट क्रमांक, ज्या दिवशी पिक पाहणी केली ती तारीख, पिकाचा प्रकार, पेरणी पिकाचे क्षेत्र इ. माहिती पाहता येणार आहे.

टीप : खालील वेबसाईट कॉम्पुटर आणि Laptop वरती ओपन होईल. मोबाईल मध्ये चालणार नाही.

  • E Peek Pahani Report – पिक पाहणी रिपोर्ट पाहण्यासाठी http://115.124.110.196:8080/epeek/ हि लिंक मोबाईल मध्ये ओपन करा.
e pik pahani report
e pik pahani report
  • प्रथम विभाग निवडा नंतर जिल्हा – तालुका – गाव निवडा आणि SHOW बटन वर क्लिक करा.
  • शेतकऱ्यांनी केलेल्या पिकाची नोंद आणि कायम पड आणि चालू पड नोंदीची यादी पाहायला मिळेल.
E PEEK PAHANI REPORT
E PEEK PAHANI REPORT
हे पण वाचा »  जमिनीचे जुने ७/१२, फेरफार, उतारे ऑनलाईन मिळणार : land records Maharashtra

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत.