MahaDBT Farmer Registration; असे करा रजिस्ट्रेशन महाडीबीटी पोर्टलवर
MahaDBT Farmer Registration : महाडीबीटी शेतकरी पोर्टल वरती शेती संबधित असंख्य योजना राबविल्या जातात. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी साईट वर अर्ज करावा लागतो. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम पोर्टलवरती नोंदणी करणे गरजेचे असते.
पोर्टल MahaDBT Farmer scheme वरती नोंदणी कशी करावी? याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.
MahaDBT Farmer Registration
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरती शेतकरी मोबाईलवरूनच नोंदणी करू शकतात? तसेच अर्ज/फॉर्म देखील करू शकतात. mahadbt farmer यामुळे शेतकऱ्यांचा खूप वेळ वाचणार आहे. शेतकऱ्यांना ऑफलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आवश्यक असणारी कागदपत्रे जमा जमा करावी लागत. यामध्ये शेतकऱ्यांचा खूप वेळ जात असे.
ऑनलाईन अर्ज असल्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. मोबाईलवरून काही मिनिटामध्ये शेतकरी अर्ज करू शकतात.
महाडीबीटी पोर्टल वरती रजिस्ट्रेशन कसे करावे?
रजिस्ट्रेशन करणे एकदम सोपे आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी शेतकऱ्याकडे मोबाईल आणि आधार कार्ड असणे गरजेचे आहे, तसेच आधार कार्डला मोबाईल नंबर जोडलेला असावा. मोबाईल नंबर जोडलेला नसेल तर जवळील आधार सेवा केंद्रामध्ये जावून मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा.
- रजिस्ट्रेशन करण्यासाठी मोबाईलमध्ये https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ हि साईट उघडा.
- नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर एक नवीन फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये सर्वप्रथम आपले संपूर्ण नाव टाकावे.
- वापरकर्ता नाव – कोणतेही टाकू शकता. किंवा आधार कार्ड नंबर
- एक पास+वर्ड टाकावा लागेल
- आपला सुरु असलेला मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबरची सत्यता तपासण्यासाठी OTP मिळवावर क्लिक करावे. मोबाईल नंबर वरती मिळालेला ओटीपी टाकून व्हेरीफाय करा.
- Captcha कोड टाकून नोंदणी करा वरती क्लिक करा.
आपली नोंदणी यशस्वी होईल. त्यानंतर आपण महाडीबीटी पोर्टल वरती लॉगइन “Mahadbt login” करून आपला अर्ज सदर करू शकता.
MahaDBT Farmer Registration login
Registration on MahaDBT Portal is very easy. If the farmers want to apply for the agriculture scheme, they first have to register on the MahaDBT Portal. After registration, the farmer can apply by logging into portal.
A few years back farmers had to apply offline if they wanted to avail any scheme. Also, all the the documents required for the scheme had to be submitted immediately along with the application. due to this the, the farmers had to face many difficulties to avail the benefits of the scheme.
MahaDBT Farmer Scheme i.e DBT portal has made it very easy for the farmers to avail the benefits of the scheme by registerng on the portal and farmers can avail various scheme. You dont have to submit any document to apply for the scheme. Document have to be collected any after selection, farmers can apply for the sheme by registering on the MahaDBT Farmer portal.