महाडीबीटी शेतकरी योजना सर्व संमतीपत्र/घोषणापत्र : MahaDBT Farmer Sammati Patra

MahaDBT Farmer Sammati Patra

MahaDBT Farmer Sammati Patra : आपले क्षेत्र, विहीर, बोरवेल, शेततळे सामाईक असेल तर आपल्याला संमती पत्र घ्यावे लागते. तसेच महा डीबीटी पोर्टल वरती योजनेमध्ये निवड झाल्यास आपल्याला काही घोषणापत्र देखील mahadbt self declaration अपलोड करावी लागतात.

या लेखामध्ये काय आहे.

MahaDBT Famer Sammati Patra

ठीबक सिंचन किंवा तुषार सिंचन याघटकासाठी निवड झाल्यास आपण माझ्याकडे पाण्याचा स्त्रोत विहीर, बोरवेल, नदी, नाला, तलाव, शेततळे इतर उपलब्ध आहे. तसेच मी घेतलेले ठिबक सिंचन, तुषार सिंचन याचा वापर वरील स्त्रोतांद्वारे करणार आहे. या बद्दल आपण घोषणापत्र देणे गरजेचे आहे.

  • आपली जर कांदाचाळ उभारणीसाठी निवड झाल्यानंतर महाडीबीटी पोर्टल वरती कागदपत्रे पूर्वसंमती करिता अपलोड करावी लागतात.
  • कागदपत्रे अपलोड करीत असताना कांदाचाळ उभारणीसाठीचे स्वयंघोषणा पत्र आपण जोडले पाहिजे. त्यासाठीचे घोषणापत्र येथे दिलेले आहे.

Samaik Kshetra Sahmati Patra in marathi

महाडीबीटी पोर्टल वरील कोणत्याही योजनेसाठी आपली निवड झाल्यास आणि आपले क्षेत्र किंवा विहीर, बोरवेल, शेततळे पाण्याचा स्त्रोत जर सामाईक असेल तर सहमती पत्र देणे गरजेचे आहे. अशा वेळेस शेतकऱ्याला इतर शेतकऱ्याकडून सहमती पत्र घ्यावे लागेल.

कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये आपली कोणत्याही घटकासाठी निवड झाल्यास आणि आपले क्षेत्र जर सामाईक/संयुक्त खातेदार असल्यास अनुदान वैयक्तिक खात्यावर जमा होनेकारिता इतर शेतकऱ्याकडून संमती पत्र घेऊन ते कृषी यांत्रिकीकरण संमती पत्र पोर्टल वरती अपलोड करावे लागते.

Sammati patra in marathi

  • काही शेतकऱ्यांच्या ७/१२ वरती मुलाचे नाव असते, अशा वेळेससुद्धा आपण अ.पा.क घोषणापत्र द्यायला हवे, अ.पा.क. स्वयंघोषणापत्र/शपथ याठिकाणी दिलेले आहे.
  • महाडीबीटी पोर्टल वरती कोणतेही कागदपत्र/ योजनेबद्दल माहिती हवी असल्यास तुम्ही या पोर्टलला भेट देऊ शकता. या पोर्टल वरती योजनेबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे.
  • आपण महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज केल्यानंतर पुढे काय प्रोसेस असते हे जाणून घेण्यासाठी – येथे क्लिक करा.
  • महा डीबीटी पोर्टल वरील कृषी औजारे, यंत्र यासाठी शेतकऱ्यांना किती अनुदान मिळते याची संपूर्ण यादी पहायची असल्यास – येथे क्लिक करा.

MahaDBT Famer Sammati Patra

MahaDBT Farmer Sammati patraस्वयंघोषणा पत्र/संमती पत्र/हमीपत्र
सर्व स्वयंघोषणापत्रपहा
self declaration in marathi
  • तुम्हाला जर मित्रांनो इतर कोणतेही संमतीपत्र/स्वयंघोषणापत्र MahaDBT Famer Sammati Patra हवे असल्यास खाली कमेंट करावी.
  • महाडीबीटी पोर्टलवरती https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer या साईट वरती शेतकरी अर्ज करू शकतात.

Similar Posts

9 Comments

  1. Please share एकात्मिक फळ उत्पादन विकास अभियान sammati patra

  2. सामाईक क्षेत्राचा विमा भरने संमती पत्र

  3. शेततळे खोदकाम व अस्तरीकरण हमीपत्र पाहिजे

Leave a Reply