या तारखेला मिळणार १६ वा हप्ता तारीख जाहीर; pm kisan 16th installment date

pm kisan 16th installment date

PM kisan 16th installment date : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १६ वा हप्ता लवकर शेतकऱ्यांना मिळणार आहे. १६ व्या हप्त्याचे २ हजार रुपये कधी मिळणार याबद्दल सविस्तर माहिती येथे दिलेली आहे.

या लेखामध्ये काय आहे.

pm kisan 16th installment date

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमधून जे शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. अशा सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना प्रती वर्ष ६ हजार रुपये दिले जातात, योजनेचा लाभ घेण्यासाठी https://pmkisan.gov.in/ वेबसाईट वरती ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले/लिंक असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे आधार कार्ड {pm kisan 16th installment date} बँक खात्याशी लिंक नसेल तर बँक खात्यामध्ये योजनेचा २ हजार रुपयाचा हप्ता जमा होण्यास अडचण येऊ शकते.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १६ व्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता २८/०२/२०२४ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविला जाणार आहे.

Similar Posts

Leave a Reply