शेततळे हमीपत्र/स्वयंघोषणापत्र डाऊनलोड करा; Shettale Hamipatra in Marathi

Shettale Hamipatra in Marathi

Shettale Hamipatra in Marathi : महाडीबीटी पोर्टल वरती शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. शेतकरी एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी शासनाने महाडीबीटी शेतकरी “shettale hamipatra in marathi” योजना पोर्टल सुरु केले आहे.

या लेखामध्ये काय आहे.

Shettale Hamipatra in Marathi

पोर्टल वरती अर्ज केल्यानंतर निवड प्रक्रियेसाठी अर्ज पाठविला जातो. शेतकऱ्याची योजनेमध्ये निवड झाल्यानंतर पोर्टलवर/साईटवर आवश्यक कागदपत्रे “शेततळे हमीपत्र pdf” अपलोड करणे गरजेचे आहे. तसेच काही योजनांसाठी कागदपत्रासोबत लाभार्थीचे हमीपत्र अपलोड करावे लागते. किंवा स्वयंघोषणापत्र अपलोड करावे लागते. यासाठी शेतकऱ्याकडे आवश्यक असणारे घोषणापत्र/हमीपत्र असायला हवे.

या लेखामध्ये महाडीबीटी पोर्टल वरील शेततळे/शेततळे अस्तरीकरण योजनेसाठी लागणारी आवश्यक हमीपत्रे कागदपत्रे याठिकाणी आम्ही दिलेली आहेत. आपण त्यासमोरील पहा या ऑप्शन वरती क्लिक करून संबधित हमीपत्र डाऊनलोड करू शकता.

“शेततळे हमीपत्र”पहा
“शेततळे अस्तरीकरण हमीपत्र”पहा
“सामुहिक शेततळे हमीपत्र”पहा
इतर स्वयंघोषणा/हमीपत्र/संमतीपत्रपहा
“Shettale hamipatra in marathi pdf download”

याठिकाणी आम्ही तुम्हाला वैयक्तिक शेततळे योजनेसाठी लागणारे हमीपत्र, शेततळे अस्तरीकरण हमीपत्र आणि सामुहिक/सामुदायिक शेततळे हमीपत्र इ. नमुना फॉर्म दिलेले आहेत. शेततळे योजेनेसाठी लागू असलेले हमीपत्र आपण प्रिंट काढून वापरू शकता. हमीपत्र मधील योजना आणि निवड झालेली योजना एक आहे का? चेक करून हमीपत्राचा वापर करावा.

Similar Posts

Leave a Reply